Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात MTS परीक्षा उत्साहात संपन्न

बालमोहन विद्यालय या केंद्रात पार पडली परीक्षा

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 28, 2024
in तालुका विशेष, शिक्षण
0
चोपड्यात MTS  परीक्षा उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपड़ा दि. २८  :- महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा दरवर्षी इयत्ता दुसरी, इयत्ता तिसरी, इयत्ता चौथी, इयत्ता सहावी व इयत्ता सातवी वर्गासाठी आयोजित केली जाते. सदर परीक्षा मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी तिन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यासाठी आयोजित केली जाते. सदर परीक्षा अमर संस्था संचलित बालमोहन विद्यालयात ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. इयत्ता दूसरी ते सातवीच्या एकूण ११५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सदर परीक्षेच्या बैठकीचे नियोजन शाळेतील एकूण  ३९ वर्गांमध्ये करण्यात आले होते.
      केंद्र संचालक म्हणून जळगाव येथील एस. के. पाटील यांनी काम पाहिले तर तालुका समन्वयक म्हणून पंकज प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक आर. डी. पाटील यांनी काम पाहिले. त्यांना बाळासाहेब पाटील, उदय पाटील, चैतन्य पाटील, सचिन जैस्वाल, तुषार सूर्यवंशी, ललित सुतार यांचे सहकार्य लाभले. परीक्षा पर्यवेक्षक म्हणून माधुरी पाटील, पुनम देवकर, अश्विनी मोरे, मीनाक्षी दुसाने, कोमल कुंभार, जिज्ञासा चौधरी, राणी वाघ, हर्षाली राठोड, रोशनी बारेला, कृष्णा भिल्ल, अश्विनी वाघ, कबाबाई बारेला, प्राजक्ता सोमवंशी, किरण बारेला, सरिता कोळी, शितल बारेला, नेरूबाई बारेला, मेघा ताडे, तृप्ती महाजन ,सविता बारेला, पायल बडगुजर, पायल पावरा, पूजा बाविस्कर, राजश्री धनगर, वैष्णवी मराठे, वैष्णवी पाटील, पूजा सुलताने, रितू समाधान, रोशनी जाऊळे, रोशनी गवळी, नंदिनी सपकाळे, नंदनी वारडे, दीक्षा राजकुळे, हेमराज पावरा, चेतन वाघ, निशा जाधव, सुवर्णा नाथबुवा, भाग्यश्री बडगुजर आदींनी जवाबदारी पार पाडली. तर निरिक्षक म्हणून चोपडा अध्यापक विद्यालयाचे एस. एस. देशमुख यांनी काम पाहिले. परीक्षेसाठी इमारत उपलब्ध करुन दिल्याबद्दल अमर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, विजय दिक्षित, राकेश पाटील, मुख्याध्यापक प्रदिप चौधरी आदिंचे एमटीएस परीक्षा आयोजकांनी आभार मानलेत.
Post Views: 440
Previous Post

मराठा आरक्षण मिळाल्याने चोपड्यात जल्लोष

Next Post

सी. बी. निकुंभ विद्यालयात वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

Next Post
सी. बी. निकुंभ विद्यालयात वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

सी. बी. निकुंभ विद्यालयात वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us