Sunday, July 26, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणुक बिनविरोध

चेअरमनपदी सतिष माळी तर व्हाईसचेअरमनपदी रविंद्र माळी यांची निवड

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 30, 2024
in सहकार, शहर विशेष
0
महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणुक बिनविरोध
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ३० – येथील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन 2023- 2028 या पंचवार्षिक मुदतीच्या संचालक मंडळाची निवडणुक बिनविरोधपणे पार पडली. यामध्ये पतसंस्थेच्या चेअरमनपदी सतिष दिपचंद माळी तर व्हाईसचेअरमन म्हणून रविंद्र दिगंबर माळी यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळामध्ये चेअरमन म्हणून सतिष दिपचंद माळी, व्हाईसचेअरमन म्हणून रवींद्र डिगंबर माळी तर संचालकपदी मोतीराम धडू माळी, शांताराम रामा माळी, विठ्ठल राजाराम माळी, पांडुरंग खंडू तायडे, सुशीला गोविंदा महाजन, रंजना दगडू माळी, युवराज दगडू माळी, दगडू सुकलाल धनगर, भगवान भिकारी बाविस्कर व स्वीकृत सदस्य म्हणून नामदेव राजाराम महाजन व छगन देवराम महाजन आदिंची बिनविरोध निवड झाली.
याप्रसंगी निवड झालेल्या सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी समस्त फुलमाळी समाज चे उपाध्यक्ष पुंडलिक महाजन, खजिनदार दगडू माळी, सदस्य छगन माळी, नामदेव महाजन, खंडू महाजन, दीपक महाजन, योगराज महाजन, शालिक महाजन, बापू महाजन, दशरथ महाजन, शांताराम माळी, समाधान माळी, दौलत माळी आदिंसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 261
Previous Post

आज आंतरराष्ट्रीय झेब्रा दिवस

Next Post

वायगांव निपाणी येथे कबड्डी सामन्याचे आयोजन संपन्न

Next Post
वायगांव निपाणी येथे कबड्डी सामन्याचे आयोजन संपन्न

वायगांव निपाणी येथे कबड्डी सामन्याचे आयोजन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

by टीम लोकप्रवाह
July 9, 2026
0

चोपडा (प्रतिनिधी) : "पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे नसून संकटसमयी आपल्या सहकाऱ्यांसाठी कुटुंबाप्रमाणे उभे राहणारे कुटुंब आहे," याची प्रचिती...

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

by टीम लोकप्रवाह
June 19, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच “अपनाही घर प्रतिष्ठान संचलित मानव सेवा...

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us