Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

अवैधपणे साठविलेले सागवान लाकुड साठा जप्त

चोपडा वनविभागाची कारवाई

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
February 4, 2024
in चोपडा, क्राईम
0
अवैधपणे साठविलेले सागवान लाकुड साठा जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०४ – येथील वनक्षेत्रपाल यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन दि. 02/ 02/ 2024 रोजी सत्रासेन गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या एक कौलारु घरात मुद्देमाल असल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने तेथील पोलीस पाटील यांना सोबत घेवून सदर ठिकाणी छापा टाकून झडती घेतली असता साग चौपट नग-(पलंग सह)-53, घ. मी.0.401 इलेक्ट्रिक कटर मशिन नग-01, व इतर साहित्य असे आढळून आले. या सर्व मालाची अंदाजित किंमत 69832/- इतकी आहे.
           सदर कार्यवाही यावल वनविभाग उपवनसंरक्षक जामिर शेख, विभागीय वनधिकारी (दक्षता) धुळे एस. एस. मोरे, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांचे मार्गदर्शनाखाली
चोपडा वनरिक्षेत्र अधिकारी बी. के. थोरात यांच्या नेतृत्वात रेंज स्टाफ वनपाल आर. एस. मोरे, के. एल. धनगर, एस. एम. पावरा, एम. बी. पाटील, वनरक्षक एस. के. कंखरे, सीमा भालेराव, रीला पावरा, रोहित पावरा, प्रवीण बागुल, सोनाली बारेला, विजया पावरा, सुरेखा सोनवणे, अमोल पाटील, शुभम पाटील, सरला भोई, वाहन चालक गोविंदा चौधरी, मदन मराठे आदिंच्या पथकाने केली आहे.
यामध्ये सत्रासेंन, उमर्टी व लासुर या परिमंडळातील कायम व रोजंदारी वनमजुर यांनी सुद्धा मदत केली.
Post Views: 386
Previous Post

नीलगाय अचानक मध्ये आल्याने ट्रॕव्हल्सला अपघात

Next Post

आशा व गटप्रवर्तकांना दिलेल्या आश्वासनाचे शासकीय परिपत्रक काढा!

Next Post
आशा व गटप्रवर्तकांना दिलेल्या आश्वासनाचे शासकीय परिपत्रक काढा!

आशा व गटप्रवर्तकांना दिलेल्या आश्वासनाचे शासकीय परिपत्रक काढा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us