टिम लोकप्रवाह, चोपडा दि.१५ – मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या राष्ट्रवादी सोशल मिडीयाच्या मेळाव्यास राष्ट्रवादी सोशल मिडीया चे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी सोशल मिडीया जळगांव जिल्हाध्यक्ष वलय सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रवाना झाले आहेत. अजित पवार यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याचा संकल्प घेवून सर्व पदाधिकारी रवाना झाले आहेत.
श्रमदानातून शाळा रंगविण्याचा नवा उपक्रम संपन्न
रंगविण्यात आलेली शाळा टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 23 - जिल्ह्यातील देवळी तालुकामधील पुलगाव नगरपरिषद येथे इंडिगो...