Friday, September 18, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन भरपाई देण्याची राष्ट्रवादीची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तहसीलदारांना दिले निवेदन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
February 27, 2024
in चोपडा, शेती विषयक
0
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन भरपाई देण्याची राष्ट्रवादीची मागणी
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २७ – काल दिनांक २६ रोजी तालुक्यात अवकाळी पाऊस पडला. यावेळी मोठ्या प्रमाणात गारपीट व वादळ झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये मका, ज्वारी, हरभरा, केळी, दादर व गहू असे काढणीवर आलेल्या पिकाचे फार नुकसान झाले. शेतकऱ्याच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे सदर झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकरी राजाला नुकसान भरपाई मिळावी याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन नायब तहसीलदार आर. आर. महाजन यांनी स्विकारले.
निवेदन देतांना उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते..
                   दिनांक २६ रोजी रात्री अचानक वादळ व गारपीटीसह पाऊस आल्याने तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. तयार झालेली पिके जमीनदोस्त झाली असल्याने त्यांच्या पुढे आर्थिक संकट उभे राहले असून शेती करणेकामी लागलेला खर्च सुद्धा निघणार नसल्याने आता पुढे काय? या विवंचनेत पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने सदर झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
          सदर निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती विनायक चव्हाण, माजी पं.स. सभापती डी. पी. साळुंखे, शांताराम सपकाळे, तुकाराम पाटील, सुनील डोंगर पाटील, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भाऊसाहेब साळुंखे, युवक जिल्हा सरचिटणीस लहुश न्हायदे, दीपक वानखेडे, विशाल गवळी, शेखर पाटील, मच्छिंद्र पाटील, अमोल पाटील, भाईदास पाटील, इंद्रजीत पाटील व युवक शहराध्यक्ष समाधान माळी आदिंसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views: 304
Previous Post

लासूर येथे सामाजिक दायित्वातून शाळेस इंव्हर्टर व टिव्हि संच भेट

Next Post

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करा

Next Post
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करा

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us