Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

डॉ. सी. आर. देवरे यांना भारत सरकारकडून पेटंट प्राप्त

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 1, 2024
in विशेष, शिक्षण
0
डॉ. सी. आर. देवरे यांना भारत सरकारकडून पेटंट प्राप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०१ – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सी. आर. देवरे यांना नुकतेच भारत सरकारकडून पेटंट कायद्यांतर्गत पेटंट प्राप्त झाले आहे. त्यांनी AI BASED FINANCIAL VOLATILE SHARE MARKET ANALYSIS DEVICE या डिवाइस चे रजिस्ट्रेशन काही दिवसांपूर्वी पेटंट कायद्याअंतर्गत करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार त्यांना भारत सरकारकडून पेटंट कायदा अंतर्गत नुकतेच पेटंट जाहीर झालेले आहे. त्यांनी ज्या डिवाइससाठी पेटंट घेतले आहे ते डिवाइस शेअर मार्केट मधील विविध कंपन्यांचे शेअर्स किंवा विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठीची परिस्थिती कशी आहे व त्याच्यामध्ये किती प्रमाणात धोके आहेत याचे स्पष्टीकरण व विश्लेषण या डिवाइसमार्फत करण्यात येणार आहे.

त्यासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप पाटील, सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील, उपाध्यक्षा आशा पाटील तसेच सर्व कार्यकारी विश्वस्त मंडळ व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी तसेच सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Post Views: 530
Previous Post

चोपड्यात श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा

Next Post

चोपड्यात रविवार ३ मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

Next Post
चोपड्यात रविवार ३ मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

चोपड्यात रविवार ३ मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us