Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

मजरे हिंगोणा जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 6, 2024
in चोपडा, शिक्षण
0
मजरे हिंगोणा जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०६ – तालुक्यातील मजरे हिंगोणे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीसे देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा दिपाली बाविस्कर ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सांगोरे, माजी सभापती तुकाराम बाविस्कर, सरपंच कल्पना पाटील, लासुरचे केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते वसंत पाटील, रविंद्र पाटील, प्रदीप पाटील, साहेबराव पाटील, मुरलीधर माडे, ग्रामसेवक कांतीलाल कोळी, प्रमोद सुर्यवंशी, विवेकानंद धनगर, सुरेश बाविस्कर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या रिना भिल, विजय धनगर, जयसिंग सोनवणे, शितल पाटील, माया पाटील, ज्योती वानखेडे, प्रियंका पावरा, निता अहीरे आदिंसह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक पदवीधर शिक्षक व ग.स. चे संचालक योगेश सनेर यांनी केले.
नृत्य सादर करतांना विद्यार्थी
      सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम बघून प्रेषक मंत्रमुग्ध झालेत. लासुरचे केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण यांनी शाळेच्या वर्षभरातील विविध उपक्रमांबाबत शिक्षक व विद्यार्थी यांचे बक्षीसासह कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोनेश बाविस्कर, धनराज बोरसे, प्रमोद पाटील, मनोहर बाविस्कर, भुषण पाटील, सोनाली साळूंखे, दिप्ती सनेर यांनी विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचालन मुख्याध्यापिका वैशाली पवार यांनी तर आभारप्रदर्शन मोनेश बाविस्कर यांनी केले.
Post Views: 381
Previous Post

घोडगाव येथे शालेय विद्यार्थ्यांच्या मॅरेथॉन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद !

Next Post

महाशिवरात्री निमित्त जिल्ह्यातील आगारातून जादा प्रवासी बस

Next Post
महाशिवरात्री निमित्त जिल्ह्यातील आगारातून जादा प्रवासी बस

महाशिवरात्री निमित्त जिल्ह्यातील आगारातून जादा प्रवासी बस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us