Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

“आप” च्या वर्धा जिल्हाध्यक्षपदी श्रीकांत दोड (पाटील) यांची नियुक्ती

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 14, 2024
in वर्धा जिल्हा, राजकीय
0
“आप” च्या वर्धा जिल्हाध्यक्षपदी श्रीकांत दोड (पाटील) यांची नियुक्ती
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. १४ : आम आदमी पार्टी, महाराष्ट्र च्या वतीने गेल्या काही दिवसांपासून संपुर्ण महाराष्ट्रात पक्षबांधणी व विस्तारीकरणचे कार्य जोमाने सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा आम आदमी पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदी श्रीकांत बबनराव दोड (पाटिल )यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी गोपालभाई इटालिया, गुजरात यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजित फटाके पाटील यांनी केली आहे. आम आदमी पार्टीच्या वर्धा जिल्हाध्यक्ष पदी युवा व तडफदार नेतृत्वाच्या नियुक्तीमुळे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मध्ये स्फुर्ती, ऊर्जा आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सर्व सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी झटणारा, शेतकरी कष्टकरी व कामगार यांच्या मदतीला धावुन जाणारा तरुणाईच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारा एक सच्चा सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता हा वर्धा जिल्ह्याच्या अध्यक्षपदी पक्षाकडून नियुक्त करताच आम आदमी पक्ष हा सर्वसामान्य माणसाचा आहे, हे इथे प्रकर्षाने जाणवत असल्याची प्रतिक्रिया जनतेतून येत आहे.

श्रीकांत बबनराव दोड (पाटील), जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी

श्रीकांत दोड यांनी पदभार स्वीकारताच वर्धा जिल्ह्याची तात्काळ नवीन जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात येईल आणि वर्धा जिल्ह्यातील पक्षबांधणीचे काम सुरू करण्यात येईल, असे सांगितले. तसेच त्यांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी गोपालभाई इटालिया गुजरात, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजित फटाके पाटील, महाराष्ट्र संघटन मंत्री भुषण ढाकुलकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद भोमले यांचे आभार मानले.

नवनियुक्त वर्धा जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड (पाटिल) यांचे संजय आचार्य, कुणाल लोणारे, असलम पठाण, मंगेश शेंडे, संदीप डंभारे, दत्तु भोंबे, किरण पारिसे, गिरीश दोड, इसराइल खान, आकाश सुखदेवे, शाहरुख पठाण, खालिद खान, निसार शेख, पंकज सत्यकार, प्रतीक भीमटे, संदीप भगत, ज्ञानेश्वर माळोदे, सचिन ओली, निलेश दाते, वासुदेव राठोड, मयुर राऊत, नितीन झाडे, विक्की डाहुले, स्वप्नील वघळे, पंकज राऊत, नितीन सुरकार, संदीप गजबे, बबन भोंगाडे, जयंत वाघमारे, स्वप्नील पाठनकर, अजय हिवंज, संतोष वानखेडे, भाऊराव कोटकर, गणेश वडतकर, अफसर अली, निखिल नागोसे, अमोल चंदेल, नागेश तांगडे, हरीश मोकलकर, दिनेश राऊत, कोमल खांडेकर, भुषण विधाते, राजु पठाण, पंकज म्हैसकर, गोपाल येडे, अभिलाष डाहुले, प्रतीक मेश्राम, मोहन राऊत, रमेश गांजरे, शिवा सावंकार, प्रतीक पवार, सुनील शामडीवाल, मनोहर वेरुळकर, गुप्ता सर व मित्र परिवार आदिंनी अभिनंदन केले.

Post Views: 312
Previous Post

“ती” ही भूमिका निभावताना तिचं तिलाच माहिती असत – पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे

Next Post

अन.. लालपरी थकली आणि थबकली..!

Next Post
अन.. लालपरी थकली आणि थबकली..!

अन.. लालपरी थकली आणि थबकली..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us