Wednesday, June 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात बाल आनापान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

दर महिन्याच्या चौथ्या रविवारी शिबीराचे आयोजन; इतर शाळेतील विद्यार्थ्यांनीही सहभागी होण्याचे आवाहन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 25, 2024
in वैशिष्ट्यपूर्ण, शिक्षण
0
चोपड्यात बाल आनापान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २६ – शहरातील विपश्यना साधकांच्या वतीने महिला मंडळ माध्यमिक विद्यालय च्या सांस्कृतिक हॉलमध्ये इयत्ता ५ वी ते १० वी तील विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय बाल आनापान शिबीर घेण्यात आले. शिबिरात ५५ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.
      नाकातून येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाच्या निरीक्षणाने मनाला एकाग्र आणि शांत करणारी ही साधना विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने मित्र उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक शाळेत परिपाठाच्या वेळी याचा उपयोग अभ्यासात घेण्यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे. ही संपूर्णपणे वैज्ञानिक असलेली आणि कोणत्याही जाती-धर्माची संबंधित नसलेली, सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध असलेला ध्यान विधी आहे. चोपडा शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारचे बाल शिबिर घेण्यात आले. दर महिन्याच्या चौथ्या रविवारी फेब्रुवारी महिन्यापासून बाल अनापान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. तरी परिसरातील इतर शाळांनीही या शिबिराचा उपयोग विद्यार्थ्यांच्या हितासाठी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ध्यानमुद्रेत बसलेले विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे साधक
सदर शिबीरामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढणे,
मनाचा चंचलपणा, बेचैनी व आळस कमी होणे,
चिंता, काळजी व ताणतणाव कमी होणे, स्मरणशक्ती व आत्मविश्वास वाढणे. नैराश्य, कंटाळा कमी होणे. सृजनशीलता आणि कार्यक्षमता वाढून चिडचिड कमी होणे आदि मुख्य फायदे विद्यार्थ्यांना होतात. या सर्वांचा सकारात्मक प्रभाव विद्यार्थ्यांच्या अभ्यास, गुणवत्ता विकास व जीवनात दिसून येतो.
Post Views: 352
Previous Post

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आप व इंडिया अलायंस तर्फे मुक मोर्चा

Next Post

चोपडा शहरात मतदान केंद्रांची प्राथमिक पाहणी संपन्न

Next Post
चोपडा शहरात मतदान केंद्रांची प्राथमिक पाहणी संपन्न

चोपडा शहरात मतदान केंद्रांची प्राथमिक पाहणी संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us