Sunday, May 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

माजी सरपंच उमेश लटारे यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
April 4, 2024
in महाराष्ट्र, राजकीय, वर्धा जिल्हा, विदर्भ
0
माजी सरपंच उमेश लटारे यांचा आम आदमी पक्षात प्रवेश
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, वर्धा (सचिन ओली) दि. ०४ – येथील आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात पक्षबांधणीचे कार्य जोमाने सुरू असुन त्याच अनुषंगाने काँग्रेसचे गिरोली (ढगे) येथील माजी सरपंच उमेश लटारे यांनी जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच आम आदमी पार्टी मध्ये जाहिर प्रवेश घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष असलम पठाण, इसराईल शेख, संदीप डंभारे आदिंचीही उपस्थिती होती.
उमेश लटारे यांच्या पक्षप्रवेशावेळी सत्कार करतांना आप चे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड व इतर पदाधिकारी
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सर्वसमावेशक, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व विकासात्मक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या कार्य पद्धतीला भारावून आप पक्षात प्रवेश घेतला असल्याचे विचार उमेश लटारे यांनी पक्ष प्रवेश करताना व्यक्त केले. तसेच उमेश लटारे यांच्या राजकीय व सामाजिक कार्यातील असलेल्या अनुभवाच्या आधारे त्यांना लवकरच पक्ष संघटनेमध्ये महत्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उमेश लटारे यांच्या पक्षप्रवेशाचे धिरज कांबळे, रमेश लटारे, संघपाल जीवतोडे, घनश्याम लटारे, गजानन पिंपळे व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले.
Post Views: 345
Previous Post

गांधी जिल्ह्यातून कॉंग्रेसला हद्दपार करण्याचे काम पवारांनी केलं – फडणवीस                

Next Post

शेतकरी महिला निधी बॅंकेतून पैसेच मिळे ना; खातेदारांची पोलीसांत तक्रार 

Next Post
शेतकरी महिला निधी बॅंकेतून पैसेच मिळे ना; खातेदारांची पोलीसांत तक्रार 

शेतकरी महिला निधी बॅंकेतून पैसेच मिळे ना; खातेदारांची पोलीसांत तक्रार 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 25 : चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात संपन्न झाला....

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 22 : येथील विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी...

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

by टीम लोकप्रवाह
April 21, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 21– चोपडा शहरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत...

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

by टीम लोकप्रवाह
April 19, 2026
0

टीम लोकप्रवाह,  चोपडा दि. 19 : चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी कार्यभार हाती...

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

by टीम लोकप्रवाह
March 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा/ नागपूर, दि. २२ मार्च २०२६ : वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे आज...

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us