Monday, March 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलचे दहावीच्या  परीक्षेत घवघवीत यश

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
May 14, 2024
in चोपडा, महाराष्ट्र, शिक्षण
0
विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलचे दहावीच्या  परीक्षेत घवघवीत यश
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 – येथील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित विवेकानंद  इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई बोर्डाशी संलग्नित शाळेचा दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच बोर्डातर्फे जाहीर झाला असून यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. परंपरेनुसार या ही वर्षाचा  निकाल 100% लागला असून दिप मनिष पारीख हा 92.4 गुण मिळवून विद्यालयात प्रथम, खुशी कल्पेश सुराणा  (92.2) गुणांसह द्वितीय, प्रग्यान दर्शनकुमार जैन (91.2) तृतीय , केदार गोपाळ लोहार  (89.4)चतुर्थ व भूपेश  नितीन सैंदाणे (88.4) पाचवा क्रमांक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
       यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव ऍड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर, माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य .नरेंद्र भावे, इंग्लिश मिडियमच्या प्राचार्य सौ. सुरेखा मिस्त्री, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा चित्ते बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. माधवी भावे यांनी अभिनंदन केले. इ. दहावीच्या विद्यार्थ्यांना  सौ. सुरेखा मिस्त्री,सौ.दिपाली चौधरी , घनश्याम पाटील,संजय गवळी, प्रवीण पाटील, प्रमोद पाटील  या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  यांनी अभिनंदन केले.
Post Views: 319
Previous Post

ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न 

Next Post

चोपड्यात मतदान उत्साहात व शांततेत संपन्न

Next Post
चोपड्यात मतदान उत्साहात व शांततेत संपन्न

चोपड्यात मतदान उत्साहात व शांततेत संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 : दोंडाईचा येथील अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित टेक स्पार्क 2K26 या राज्यस्तरीय तांत्रिक...

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14: मा. उच्च न्यायालय, मुंबई तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये शनिवार, दि....

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11 : चोपडा नगरपरिषदेत ५ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत विविध ६६ विषयांवर चर्चा झाली. यामधील...

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11| चोपडा नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे....

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

by टीम लोकप्रवाह
March 8, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 08 :  येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us