Wednesday, March 18, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात मतदान उत्साहात व शांततेत संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
May 14, 2024
in चोपडा, शासकीय
0
चोपड्यात मतदान उत्साहात व शांततेत संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 – लोकसभा सर्वत्रिक निवडणुकीत चोपडा विधानसभा मतदारसंघतर्गत मतदान प्रक्रिया उत्साहात आणि शांततेत संपन्न झाली. चोपडा विधानसभा मतदारघातील 319 मतदान केंद्रांवर मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला ६२.३३% टक्के मतदान पार पडले.
                  मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. अनेक मतदार केंद्रांवर सकाळपासून रांगा लागल्या होत्या. मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रांवर करण्यात आलेल्या सोयीसुविधांमुळे मतदानाचा उत्साह नागरिकांमध्ये दिसत होता. मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक मतदान केंद्रांना सुशोभित करण्यात आले होते. लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या या मतदान प्रक्रियेत 162 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात आली. रात्री पर्यंत गांधी शिक्षण मंडळ संचलित सुरेशजी पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर ईव्हीएम यंत्रे आणि साहित्य स्वीकारण्यात आले. कडक सुरक्षा व्यवस्थेत हे मतदान यंत्रे रात्री जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
         मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, नायब तहसीलदार आर आर महाजन, सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी, मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 204
Previous Post

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलचे दहावीच्या  परीक्षेत घवघवीत यश

Next Post

चुंचाळ्याच्या शिक्षकाला ८ वर्षांची शिक्षा, ७५ हजार दंड

Next Post
मित्राच्या मुलीवर अत्याचार, आरोपीस २० वर्षाची शिक्षा 

चुंचाळ्याच्या शिक्षकाला ८ वर्षांची शिक्षा, ७५ हजार दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 : दोंडाईचा येथील अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित टेक स्पार्क 2K26 या राज्यस्तरीय तांत्रिक...

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14: मा. उच्च न्यायालय, मुंबई तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये शनिवार, दि....

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11 : चोपडा नगरपरिषदेत ५ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत विविध ६६ विषयांवर चर्चा झाली. यामधील...

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11| चोपडा नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे....

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

by टीम लोकप्रवाह
March 8, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 08 :  येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us