Friday, September 18, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा महाविद्यालयात पेटंट प्राप्त गुणवंत प्राध्यापकांचा सत्कार

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
May 17, 2024
in चोपडा, शैक्षणिक
0
चोपडा महाविद्यालयात पेटंट प्राप्त गुणवंत प्राध्यापकांचा सत्कार
टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 17: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील पेटंट प्राप्त संगणक विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक आरती पाटील व व्यवस्थापन विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक आर. पी. जैस्वाल यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांना भारत सरकारतर्फे मिळालेल्या पेटंट बद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील तसेच महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. स्मिता पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
पेटंट प्राप्त प्राध्यापकाचा सत्कार संस्थाध्यक्ष ऍड. संदिप पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील व सोबत इतर मान्यवर
     सहाय्यक प्राध्यापक आरती पाटील व आर. पी. जैस्वाल यांना भारत सरकारच्या पेटंट कार्यालयातर्फे ‘Lexical Analysis Compiler Device’ या संदर्भात डिझाईन निर्मिती केल्यामुळे पेटंट प्राप्त झाले आहे तसेच सहाय्यक प्राध्यापक आरती पाटील यांचे Digital World या पुस्तकासाठी Method to Improved Blockchain Security अंतर्गत Scopus indexed ISI THOMSON Reauters या Journal of Electrical System या नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचे डिझाईन व संशोधन प्रकाशित झाले आहे.
         त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील व संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.  ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी, उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, समन्वयक डॉ.एस.ए. वाघ व रजिस्ट्रार श्री.डी.एम. पाटील त्याचप्रमाणे महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
Post Views: 440
Previous Post

चुंचाळ्याच्या शिक्षकाला ८ वर्षांची शिक्षा, ७५ हजार दंड

Next Post

निवडणूक कामासाठी नेमलेल्या आशावर्कर, अंगणवाडी सेविका व शिपाई यांची कमी मानधनावर बोळवण

Next Post
निवडणूक कामासाठी नेमलेल्या आशावर्कर, अंगणवाडी सेविका व शिपाई यांची कमी मानधनावर बोळवण

निवडणूक कामासाठी नेमलेल्या आशावर्कर, अंगणवाडी सेविका व शिपाई यांची कमी मानधनावर बोळवण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us