Monday, September 21, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

100% टक्के निकालाची परंपरा कायम; विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत घवघवीत यश ¡ 

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
May 27, 2024
in चोपडा, शैक्षणिक
0
100% टक्के निकालाची परंपरा कायम; विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत घवघवीत यश ¡ 
टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 27 – नुकताच दहावी बोर्डाचा निकाल जाहिर झाला असून यामध्ये विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. परंपरेनुसार यंदाही दहावीचा निकाल 100% लागला असून तब्बल 99.40 % गुण प्राप्त करत तालुक्यातुन सर्वप्रथम येण्याचा बहुमान विद्यालयातील सत्यम संजय सोनवणे या विद्यार्थ्याने मिळविला आहे, द्वितीय तनिष पवन लाठी 98.20% व  तृतीय मोईन मुनिर तडवी 97.40% तसेच विद्यालयात चतुर्थ व मुलींमध्ये सर्वप्रथम अवनी अजित वानखेडे 96.40% ही विद्यार्थिनी उत्तीर्ण झाली आहे.
                         विद्यालयातील एकूण 33 विद्यार्थी हे 90 टक्क्यापेक्षा जास्त गुण घेत उत्तीर्ण झाली आहेत. यामध्ये कृतिका किशोर माळी 95.40%, पियुष मधुकर माळी 95.20, नेहा महेश पाटील 94.60%, लावण्या निलेश पाटील 94.60%, लतिका सतीश निकम 94.40, उन्नती विकास पाटील 94.40, जैनब जावेद तडवी 94.20, जयंती बाळकृष्ण पाटील 93.80, राज पंकज चौधरी 93.80 %, तेजस संजय चौधरी 93.60 %, मयुरेश सुनील नाईक 93.60 %, पूर्वा मच्छिंद्र पाटील 93.40 %, ओम शरद जगताप 93 %, यश किरण पाटील 92.80, भूमिका अतुल चौधरी 92.60 %, प्रथमेश गजानन पाटील 92.60 %, मोहिनी राहुल साळुंखे 92.40, पूर्वा राजेश महाजन 92.20, हर्षित अरुण विसावे 91.40 %, आदिती सतीश चौधरी 91.20%, तनुजा प्रवीण रघुवंशी 91%, समर प्रदीप धनगर 91%, पूनम सिद्धार्थ पालीवाल 90.80%, सुप्रीत अनिल देशमुख90.80%, चैतन्य दिनेश पाटील 90.60%, हितेश हेमंत माळी 90.40%, प्रणाम शरद पाटील 90.20%, श्रुती नरेंद्र देशमुख 90.20%, वैष्णवी चंद्रभान रायसिंग 90.20% आदि विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
दहावी बोर्ड परिक्षेस प्रविष्ठ झालेल्या एकूण 134 विद्यार्थ्यांमधून विशेष योग्यतेत 58 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत  31 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 08 विद्यार्थी तर पास श्रेणीत  04 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत अशाप्रकारे विद्यालयाचा निकाल हा 100% लागलेला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून  89 विद्यार्थ्यांना कला व संगीत विषयाचे वाढीव सवलतीच्या गुणांचा फायदा झाला.
                  यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अड रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त, संस्थेचे विश्वस्त व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आशा चित्ते, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी. जी. पाटील, इंग्लिश मिडियमच्या प्राचार्या सुरेखा मिस्त्री, बालवाडी विभाग मुख्याध्यापिका माधवी भावे, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारीवृंद, पालकवृंद, स्नेहीजन यांनी केले.
Post Views: 521
Previous Post

आम आदमी पार्टीची पहेलानपुर येथे शाखा स्थापना

Next Post

रामनगर एसटी आगारात मौखिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Next Post
रामनगर एसटी आगारात मौखिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रामनगर एसटी आगारात मौखिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us