Wednesday, June 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम शाळेतर्फे शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 12, 2024
in शैक्षणिक
0
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम शाळेतर्फे शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 12 – महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज कॅम्पस येथे केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ, दिल्ली यांच्या विद्यमाने लर्निंग आउटकम्स आणि अध्यापनशास्त्र या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शाळेतील संगीत शिक्षिका अश्विनी ढबू यांच्या ईशस्तवनाने करण्यात आली. नाशिक येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल डॉ. मनोहर महाजन यांनी चोपडा तालुक्यातील ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल, विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल तसेच अमळनेर तालुक्यातील शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण दिले.

केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ दिल्ली आयोजीत याप्रशिक्षणासाठी शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक विजय पाटील, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक निळकंठ सोनवणे, विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा मिस्त्री, डॉ. दादासाहेब सुरेश जी पाटील आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या अनुषंगाने प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाला महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदिप सुरेश पाटील व सचिव डाॅ. स्मिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमन पटेल आणि कल्पना बारी यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Post Views: 559
Previous Post

रामनगर एसटी आगारात मौखिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Next Post

अमळनेर प्रांत कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करणार

Next Post
अमळनेर प्रांत कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करणार

अमळनेर प्रांत कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us