Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

अमळनेर प्रांत कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करणार

अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर यांचा इशारा

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 12, 2024
in ठळक बातमी, सामाजिक
0
अमळनेर प्रांत कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करणार
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 12 –  वर्षानुवर्षांपासून राज्यातील आदिवासी कोळी जमात आपल्या न्याय व हक्कांसाठी लढत असतांना शासनप्रशासन व राज्यकर्त्यांकडून दखल घेतली जात नाही. सन २०१४ मध्ये चाळीसगावच्या सभेत तत्कालीन विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला ” देता की जाता ” असा इशारा दिला होता. तद्नंतर सन २०२३ मध्ये अमळनेरच्या सभेतुन प्रत्यक्ष प्रांत कार्यालयात येऊन तत्कालीन विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनीही कोळी लोकांना त्वरित दाखले देण्याबाबत कडक सुचना दिल्या होत्या. तरीही प्रांताधिकारी यांनी दाखले दिले नाहीत. आता हे दोघेही नेते सरकारात उपमुख्यमंत्री पदावर असतांना कोळी जमातीला वंचित ठेवत आहेत. सत्ताधाऱ्यांनी आमचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अन्यथा पुढील विधानसभा निवडणुकीत कोळी जमातीतर्फे शड्डू ठोकण्यात येईल, असा इशारा अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर यांनी दिला आहे.
        ८ मे २०२३ रोजी अमळनेर प्रांत कार्यालयासमोर आदिवासी कोळी जमातीतर्फे जगन्नाथ बाविस्कर यांनी तीव्र अन्नत्याग सत्याग्रह करून शेकडों टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळून दिले होते. तद्नंतर ९ ऑगस्ट रोजी आदिवासी दिनानिमित्त चोपडा येथेही उपोषण केले असता तत्कालीन प्रांताधिकारी यांनी राजकीय व प्रशासकीय दबाव असल्याचे सांगुन कोळी जमातीला दाखल्यांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र केलेले आहे. आजही संबंधित विभागाकडे शेकडों अर्ज प्रलंबित आहेत. याबाबत जेष्ठ समाजसेवक लखिचंद बाविस्कर व युवासंघटक पंकजकुमार रायसिंग यांचे सहकार्याने प्रकरणे सादर करतांना सर्वांनी सबळ पुरावे जोडलेले आहेत. याआधी चोपडा व अमळनेर प्रांत कार्यालयात अर्जदारांना प्रत्यक्ष बोलावुन कागदपत्रांची फेरतपासणी, सुनावणी करूनही प्रांताधिकारी यांनी प्रकरणे रिजेक्ट करणे, क्युरी लावुन दाखले देणे बंद केलेले आहे. म्हणून लवकरच अमळनेर प्रांत कार्यालयावर भव्य बिऱ्हाड मोर्चा काढून तीव्र ठिय्या आंदोलन करणार असल्याचे अमळनेर कोळी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष मधुकर (गुरू)  सोनवणे व चोपडा महर्षी वाल्मिकी जमात मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकांन्वये सांगितले आहे.
Post Views: 458
Previous Post

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम शाळेतर्फे शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन

Next Post

“अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन” विषयावर आधारित विवेकानंद विद्यालयात दोन दिवसाचे शिबिर संपन्न

Next Post
“अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन” विषयावर आधारित विवेकानंद विद्यालयात दोन दिवसाचे शिबिर संपन्न

"अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन" विषयावर आधारित विवेकानंद विद्यालयात दोन दिवसाचे शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us