Wednesday, September 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

“अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन” विषयावर आधारित विवेकानंद विद्यालयात दोन दिवसाचे शिबिर संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 12, 2024
in शैक्षणिक
0
“अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन” विषयावर आधारित विवेकानंद विद्यालयात दोन दिवसाचे शिबिर संपन्न
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 12 – येथील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित विवेकानंद विद्यालयात प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांसाठी दोन दिवसाचे शिबिर संपन्न झाले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणारे बदल लक्षात घेता शिक्षकही समृद्ध व्हावे, यासाठी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हा विषय घेऊन शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. शिबिराचे उद्घाटन देवी सरस्वती व साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल, सचिव एड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर, विश्वस्त व मुख्याध्यापक नरेंद्र भावे, मुख्याध्यापिका आशा चित्ते, माधवी भावे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराचे प्रास्ताविक नरेंद्र भावे यांनी केले. डॉ. विकास हरताळकर यांनी सर्व शिक्षकांना शिबिर घेण्याचा उद्देश समजावत शुभेच्छा दिल्या.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर व्यासपीठावर उपस्थित इतर मान्यवर
पहिल्या दिवशी विद्यालय माझे देवाचे मंदिर हे गीत उपशिक्षिका वंदना वनारसे, माधुरी हळपे, नूतन चौधरी, ज्योती अडावदकर व वैशाली आढाव यांनी सादर केले. शुभांगी बोरसे यांनी शिक्षकांकडून नित्यस्मरण म्हणून घेतले. पूर्व चाचणी शिक्षकांकडून सोडवून घेण्यात आली. पहिले सत्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची दिशा व अपेक्षा हा विषय घेत नरेंद्र भावे यांनी घेतले. ओमकार घेत दुसरे सत्र अध्ययन स्तर अध्ययन निष्पत्ती व एकविसाव्या शतकातील कौशल्य यावर पवन लाठी यांनी घेतले. तिसरे सत्र 21व्या शतकातील कौशल्यासाठी मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे, आव्हान देणे यावर जावेद तडवी यांनी घेतले. दुसऱ्या दिवशी विद्यापीठ गीत हे उपशिक्षिका ज्योती अडावदकर, वंदना वनारसे, शितल पाटील, राजेश्वरी भालेराव यांनी सादर केले. राधेश्याम पाटील यांनी शिक्षकांकडून नित्यस्मरण म्हणून घेतले. पहिले सत्र विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे, शिकण्याची गती वाढवणे व तंत्रज्ञानाचे उपयोग यावर जितेंद्र देवरे यांनी घेतले. दुसरे सत्र वर्ग व्यवस्थापनेतून अध्ययन व्हावे चैतन्यदायी यावर संजय सोनवणे यांनी घेतले. तिसरे सत्र नवोपक्रम व अध्ययन मोकळ्या तासिकेचे नियोजन व शिक्षण यावर नरेंद्र भावे यांनी घेतले. समारोपाला झालेल्या प्रशिक्षणावर आधारित सर्व शिक्षकांची चाचणी परीक्षा घेतली.शिबिरासाठी आकर्षक रांगोळी, डिजिटल बॅनर व छायाचित्रण कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी केले. शिबिरात प्राथमिक व माध्यमिक विभागाचे चाळीस शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
Post Views: 318
Previous Post

अमळनेर प्रांत कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करणार

Next Post

वाहन सोडण्यासाठी मागितली १५ हजारांची लाच !

Next Post
वाहन सोडण्यासाठी मागितली १५ हजारांची लाच !

वाहन सोडण्यासाठी मागितली १५ हजारांची लाच !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us