Monday, March 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

बालिकेवर बलात्कार करून खून करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या 

पुरोगामी संघर्ष परिषदेची मागणी 

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 14, 2024
in जळगांळ जिल्हा
0
बालिकेवर बलात्कार करून खून करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, जामनेर दि. 14 : तालुक्यातील चिचखेडा गावातील सहा वर्षाच्या आदिवासी समाजातील बालिकेवर नराधमांनी बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी सदर आरोपींचा गुन्हा जलदगती न्यायालयामध्ये चालवून त्यांना तातडीने फाशीची शिक्षा देण्याची मागणी जळगाव जिल्हा युवक पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन जामनेरचे तहसीलदार यांना देण्यात आले आहे. त्यात सदर केस हि जलदगती न्यायालयात न चालवल्यास पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत जामनेर तहसील कार्यालयातच ठिया मांडण्याचा इशारा संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सागर पवार यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळांने निवेदनाद्वारे दिला आहे.
तहसीलदार यांना निवेदन देतांना पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी
याप्रसंगी जळगाव तालुका अध्यक्ष हिरकण भिल, सुधाकर भिल, रितेश भिल, शुभम भिल, बारकू भिल, सिद्धार्थ कांबळे, रमेश पाचुणे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views: 395
Previous Post

स्थानिक गुन्हे शाखेची धुरा ‘बबन आव्हाड’ यांच्याकडे !

Next Post

लेआऊट धारकाचे अवैध गौण खनिज उत्खनन; शासनाचा लाखोंचा महसूल बुडविला 

Next Post
लेआऊट धारकाचे अवैध गौण खनिज उत्खनन; शासनाचा लाखोंचा महसूल बुडविला 

लेआऊट धारकाचे अवैध गौण खनिज उत्खनन; शासनाचा लाखोंचा महसूल बुडविला 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 : दोंडाईचा येथील अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित टेक स्पार्क 2K26 या राज्यस्तरीय तांत्रिक...

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14: मा. उच्च न्यायालय, मुंबई तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये शनिवार, दि....

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11 : चोपडा नगरपरिषदेत ५ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत विविध ६६ विषयांवर चर्चा झाली. यामधील...

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11| चोपडा नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे....

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

by टीम लोकप्रवाह
March 8, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 08 :  येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us