Tuesday, March 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी अथर्व सुभेदार याची  KVPY शिष्यवृत्तीसाठी निवड…!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 2, 2022
in शिक्षण
0
पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी अथर्व सुभेदार याची  KVPY शिष्यवृत्तीसाठी निवड…!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ०२ जुलै – विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन व करियर करण्यासाठी प्रोत्साहित करणे या एकमात्र उद्देशाने भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागद्वारा KVPY म्हणजेच किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना हा कार्यक्रम राबविला जातो. KVPY या परीक्षेस देशभरातील अनेक विद्यार्थी भाग घेतात. तोंडी व लेखी स्वरुपाच्या या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते.
चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचा इयत्ता बारावीत शिकणारा विद्यार्थी अथर्व अजय सुभेदार याने आंतरराष्ट्रीय स्तरावर 680 रँक प्राप्त केली आहे. त्याला पुढील शिक्षणासाठी भारत सरकार तर्फे शिष्यवृत्ती मिळणार आहे. तालुक्याच्या इतिहासात प्रथमच एकाच शाळेतील 2  विद्यार्थ्यांनी या परिक्षेत यश प्राप्त केले आहे.
अथर्व सुभेदार, पंकज ग्लोबल पब्लिक स्कुल, चोपडा
याबद्दल पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे  अध्यक्ष डॉ. सुरेश पंडित बोरोले, उपाध्यक्ष अविनाश  राणे, संचालक तथा रोटरी क्लब अध्यक्ष पंकज बोरोले, संचालक भागवत भारंबे, पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.व्ही.पाटील, पंकज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्हि.आर.पाटील, पंकज कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे, पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचे  प्राचार्य  मिलिंद पाटील, पंकज बाल संस्कार केंद्राच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील, पंकज इंग्लिश मिडीयमचे प्राचार्य संदीप वन्नेरे आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदर विद्यार्थ्यास प्राचार्य मिलिंद पाटील, वस्तीगृहप्रमुख के. पी .पाटील, समन्वयक किरण चौधरी, कृष्णकुमार शुक्ला, इब्राहिम तडवी, भाग्यश्री बारी आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
Post Views: 271
Previous Post

मुलीनेच दिला आईच्या चितेला अग्नीडाग; पार पाडले दशक्रिया व गंधमुक्त विधी…!

Next Post

विधानसभाध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून शिवसेना आमदार राजन साळवी….!

Next Post
विधानसभाध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून शिवसेना आमदार राजन साळवी….!

विधानसभाध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून शिवसेना आमदार राजन साळवी....!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 : दोंडाईचा येथील अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित टेक स्पार्क 2K26 या राज्यस्तरीय तांत्रिक...

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14: मा. उच्च न्यायालय, मुंबई तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये शनिवार, दि....

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11 : चोपडा नगरपरिषदेत ५ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत विविध ६६ विषयांवर चर्चा झाली. यामधील...

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11| चोपडा नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे....

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

by टीम लोकप्रवाह
March 8, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 08 :  येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us