Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

विधानसभाध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून शिवसेना आमदार राजन साळवी….!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 2, 2022
in राजकीय, महाराष्ट्र
0
विधानसभाध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून शिवसेना आमदार राजन साळवी….!

लोकप्रवाह, मुंबई दि. ०२ जुलै – विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून शिवसेना आमदार राजन साळवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राजन साळवी यांनी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थिती आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

तर दुसरीकडे भाजप कडून कालच राहुल नार्वेकर यांचं नाव विधानसभा अध्यक्ष पदासाठी जाहीर करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक उद्याच होणार आहे. राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये ही पहिलीच लढाई होईल. संख्याबळा नुसार भाजपचे 106 आणि शिंदे गटाचे 50 आमदार आहेत. तर महाविकास आघाडी कडे शिवसेना 16, राष्ट्रवादी काँग्रेस 53 आणि काँग्रेसचे 44 आमदार आहेत. त्यामुळे यामध्ये नेमकं कोण बाजी मारत हे पाहायला हवं.

Maha Vikas Aghadi has fielded Shiv Sena MLA Rajan Salvi against BJP MLA Rahul Narwekar for the #Maharashtra Assembly's Speaker post.

Elections for the same are to be held tomorrow, July 3.

— ANI (@ANI) July 2, 2022

राजन साळवी हे राजापूर मतदारसंघाचे आमदार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाली होती. एकनाथ शिंदे यांच्या सोबत 39 शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतरही राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही.

Post Views: 323
Previous Post

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी अथर्व सुभेदार याची  KVPY शिष्यवृत्तीसाठी निवड…!

Next Post

धक्कादायक…. “सरल वास्तू”चे चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या; घटना सीसीटीव्ही मध्ये कैद…!

Next Post
धक्कादायक…. “सरल वास्तू”चे चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या; घटना सीसीटीव्ही मध्ये कैद…!

धक्कादायक.... "सरल वास्तू"चे चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या; घटना सीसीटीव्ही मध्ये कैद...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us