Wednesday, June 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

माजी मंत्री गुलाबराव देवकरांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
October 29, 2024
in जळगांळ जिल्हा, राजकीय
0
माजी मंत्री गुलाबराव देवकरांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव दि. 28 : धरणगाव शहरातील आजपर्यंतच्या गर्दीचे सर्व उच्चांक मोडीत काढून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बालाजी मंदिरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत निघालेल्या ऐतिहासिक रॅलीमुळे अख्खे धरणगाव शहर दणाणले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जळगाव ग्रामीणची उमेदवारी मिळाल्यानंतर सोमवारी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी धरणगाव येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे (ठाकरे गट) सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, जिल्हा समन्वयक वाल्मीक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख पंकज महाजन, जळगाव महानगराध्यक्ष एजाज मलीक, कार्याध्यक्ष शालीग्राम मालकर, राजेंद्र चौधरी, श्रीराम पाटील, सामाजिक न्यायचे प्रदेश सरचिटणीस रामचंद्र जाधव, जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी, धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी, धरणगावचे माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, दीपक वाघमारे, शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.भाऊसाहेब सोनवणे, शिवसेना ठाकरे गटाचे धरणगाव तालुकाध्यक्ष जयदीप पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष उमेश पाटील, काँग्रेसचे धरणगाव तालुकाध्यक्ष व्ही.डी.पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश चौधरी, लकी टेलर आदी उपस्थित होते.

दरम्यान, सभेच्या ठिकाणी प्रमोद पाटील, एजाज मलिक, शालिग्राम मालकर, रामचंद्र जाधव, प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे, प्रा.भाऊसाहेब सोनवणे, गुलाबराव वाघ, नीलेश चौधरी, रमेश पाटील, प्रतिभा शिंदे, डॉ.व्ही.डी.पाटील, अर्जुन पाटील, संतोष सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे धरणगाव शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष धनराज माळी यांनी केले.

Post Views: 416
Previous Post

अखेर उबाठा तर्फे प्रभाकर गोटू सोनवणे यांच्या गळ्यात पडली उमेदवारीची माळ!!

Next Post

कालपर्यंत चोपड्यात फक्त तीनच उमेदवारी अर्ज दाखल; 87 अर्ज वितरित

Next Post
कालपर्यंत चोपड्यात फक्त तीनच उमेदवारी अर्ज दाखल; 87 अर्ज वितरित

कालपर्यंत चोपड्यात फक्त तीनच उमेदवारी अर्ज दाखल; 87 अर्ज वितरित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us