Tuesday, November 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

निमगव्हाणला रासेयो शिबिराची सांगत, ७ दिवसांत गावात राबविले विविध उपक्रम

गाव व तापी नदीसह तीर्थक्षेत्रांची केली स्वच्छता

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 6, 2025
in चोपडा, शैक्षणिक
0
निमगव्हाणला रासेयो शिबिराची सांगत, ७ दिवसांत गावात राबविले विविध उपक्रम
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 – येथील भगिनी मंडळ संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव निमगव्हाण येथील तिर्थक्षेत्र श्री.धुनिवाले दादाजी मंदिर येथे ३० डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान पार पडले. या शिबिराचा समारोप ५ जानेवारी रोजी पार पडला, समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निमगव्हाण सरपंच दिनेश सपकाळे होते, त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून रासेयो स्वयंसेवकांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले व पुढे देखील रासेयो विभागाला गावाच्या वतीने सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
प्रमुख पाहुणे म्हणून श्री धुनिवाले दादाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनराज पोपट पाटील, उपाध्यक्ष देवानंद लक्ष्मण पाटील, विश्वस्त तथा प्रमोद टेन्ट हाऊसचे संचालक, राजेंद्र चौधरी, माजी उपसरपंच संजय बिऱ्हाडे, दिलीप पाटील (बाबा), संभाजी गोरख पाटील, लिलाधर बाविस्कर, नरेंद्र मैराळे, बँक ऑफ महाराष्ट्रचे कॅशियर जितेंद्र सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिर समन्वयक म्हणून रासेयो कार्यक्रम अधिकारी सहा. प्रा. अनिल शिवाजी बाविस्कर तर महिला कार्यक्रम अधिकारी सहा. प्रा. एकता अग्रवाल यांनी जबाबदारी पार पाडली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व रासेयो गीत गायनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
काही शिबीरार्थी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
विविध स्पर्धा व शिबिरात उल्लेखनीय कार्य  करणारे विद्यार्थी व गटांना सन्मानित करण्यात आले.
श्री धुनिवाले दादाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनराज पोपट पाटील, उपाध्यक्ष देवानंद पाटील, संभाजी पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतातून स्वयंसेवकांनी केलेल्या श्रमदानाबद्दल समाधान व्यक्त केले.
या सात दिवसीय शिबिराअंतर्गत दत्तक गावात विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आलेत, यात किशोरवयीन मुलींचे रक्तगट तपासणी शिबिर, बाहुली नाट्य सादरीकरण, एक मूठ धान्य संकलन अभियान, स्वच्छता अभियान, युवा संवाद, तापी नदी स्वच्छता, तिर्थक्षेत्र स्वच्छता, मतदार जनजागृती रॅली,  बालविवाह निर्मूलन, प्लॅस्टिक मुक्त गाव, विविध सामाजिक विषायांवर प्रबोधनपर पथनाट्य सादरीकरण यासह सामाजिक व शैक्षणिक विषयांवर बौध्दिक व्याख्यानांच्या माध्यमातून वक्त्यांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. रासेयो कार्यक्रम अधिकारी सहा.प्रा.अनिल बाविस्कर यांनी सूत्रसंचालन केले तर महिला कार्यक्रम अधिकारी सहा.प्रा.एकता अग्रवाल यांनी आभार मानले. शिबिर यशस्वितेसठी भगिनी मंडळाच्या अध्यक्षा पूनम गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, प्राचार्य डॉ.ईश्वर सौंदाणकर, प्रा.डॉ.आशिष गुजराथी, डॉ.संजय चौधरी, रासेयो संचालक डॉ.सचिन नांद्रे, जिल्हा समन्वयक डॉ.दिनेश पाटील, विभागीय समन्वयक डॉ.दिलीप गिऱ्हे यांचे सहकार्य लाभले.
Views: 481
Previous Post

सुदृढ आरोग्यासाठी क्रिडा व व्यायाम आवश्यक ना. डॉ. पंकज भोयर

Next Post

प्रताप विद्या मंदिराच्या शतकोत्तर सातव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांना दिमाखदार सुरुवात

Next Post
प्रताप विद्या मंदिराच्या शतकोत्तर सातव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांना दिमाखदार सुरुवात

प्रताप विद्या मंदिराच्या शतकोत्तर सातव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांना दिमाखदार सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

by टीम लोकप्रवाह
November 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. 02, जळगाव | जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लाचखोरीचा प्रकार उघडकीस आणत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव पथकाने सोमवारी...

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

by टीम लोकप्रवाह
October 10, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 10 : शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य आणि व्यायामाविषयी जागरूकता वाढावी, तसेच युवकांना शरीरसौष्ठव आणि फिटनेससाठी आधुनिक व्यासपीठ...

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us