Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान – स्नेहा मेढे

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रक्तदान व नेत्रतपासणी शिबिर

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 12, 2025
in वर्धा जिल्हा, शासकीय
0
रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान – स्नेहा मेढे

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 12 : 36 वे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशासकीयभवन येथे नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात होते. या शिबिरात सुमारे 40 जणांनी राक्तदान केले व 97 नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान असून यामुळे गरजू व्यक्तीला जीवनदान मिळेल, असा विश्वास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे यांनी व्यक्त केला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा राजू मेढे यांनी सामान्य नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. तसेच रस्ता रस्त्यावरील अपघातांचे प्रकार याविषयी माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाला सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी मेघल अनासने, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक प्रतापसिंह राठोड, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बिटीओ डॉ. शिवली कलोडे, मोटार परीवहन विभागाचे पोलीस निरीक्षक देवानंद पाटील, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. प्रीती पराडकर तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथील मोटर वाहन निरीक्षक प्रफुल मेश्राम, संदीप मुखे, अजय चौधरी, साधना कवळे, सहायक मोटर वाहन निरीक्षक विशाल भगत, अक्षय मालवे, आदित्य ठोक, अमर पखान, राहुल ढोबळे आदीसह इतर कर्मचारीवर्ग व जिल्हातील सर्व ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक यांची उपस्थिती होती.

Post Views: 349
Previous Post

सावित्रीबाई फुले असोसिएशन तर्फे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Next Post

गांजा व चरस बाळगणा-या इसमास अटक, चोपडा शहर पोलिसांची धडक कारवाई

Next Post
गांजा व चरस बाळगणा-या इसमास अटक, चोपडा शहर पोलिसांची धडक कारवाई

गांजा व चरस बाळगणा-या इसमास अटक, चोपडा शहर पोलिसांची धडक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us