Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

गांजा व चरस बाळगणा-या इसमास अटक, चोपडा शहर पोलिसांची धडक कारवाई

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 14, 2025
in चोपडा, पोलीस डायरी
0
गांजा व चरस बाळगणा-या इसमास अटक, चोपडा शहर पोलिसांची धडक कारवाई

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 –  येथील चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन पोलिस पथकाने उमर्टी चोपडा रस्त्यावरील चुचांळेजवळ सापळा रचून इसम नामे प्रफुल्ल प्रमोद धुमाळ वय 26 वर्ष रा. व्यास मदिरजवळ, शिवाजी नगर, यावल ता.यावल जि. जळगाव हा मोटार सायकलवरुन चोपड्याकडे येत असतांना त्यास ताब्यात घेतले असता त्याच्या अंगझडतीत 1 किलो 168 ग्रॅम सुकलेला गांजा तसेच चरस या अमली पदार्थाच्या च्या 72 ग्रॅम वजनच्या 80 गोळ्या मिळुन आल्या. सदर इसमास ताब्यात घेवुन त्याचेवर चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली.

पकडलेला आरोपी व मुद्देमाल यासह पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे व इतर पोलीस कर्मचारी

सदर इसम प्रफुल्ल प्रमोद धुमाळ याचेवर चोपडा शहर पोलीस स्टेशन गु. र. नं. 08/2025 NDPS अँक्ट कलम 8 (क), 20 (ब) (ii) (b), 22(b) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी कडे मिळुन आलेला गांजा, चरस, मोटार सायकल तसेच मोबाईल फोन असा एकुण 96,600/- रुपये किमतिचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली व चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक एकनाथ भिसे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भूसारे, पोहेकाँ किरण शिंपी, रितेश चौधरी, पोना धर्मेंद्र ठाकुर, पोकॉ पंकज ठाकुर, रविंद्र मेढे, अमोल पवार, मदन पावरा आदींच्या पथकाने केली. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.

Post Views: 645
Previous Post

रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान – स्नेहा मेढे

Next Post

शुल्लक कारणावरून दाम्पत्याची तरुणीला मारहाण; पोलिसांत गुन्हा दाखल!

Next Post
शुल्लक कारणावरून दाम्पत्याची तरुणीला मारहाण; पोलिसांत गुन्हा दाखल!

शुल्लक कारणावरून दाम्पत्याची तरुणीला मारहाण; पोलिसांत गुन्हा दाखल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us