Wednesday, September 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात गांजा घेवून येणारा मोटारसायकलस्वार अटकेत

चोपडा शहर पोलीसांची कारवाई

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
May 27, 2025
in पोलीस डायरी, चोपडा
0
चोपड्यात गांजा घेवून येणारा मोटारसायकलस्वार अटकेत

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 27 – दिनांक २७/०५/२०२५ रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून त्यांनी पथक तयार केले. त्या अनुषंगाने चोपडा-चुंचाळे रोडवरील समाजकार्य महाविद्यालयाजवळ आज रोजी दिनांक २७/०५/२०२५ ला सकाळी १०-०० वाजेच्या सुमारास सापळा रचला असता चुंचाळेकडून चोपड्याकडे मोटरसायकल क्रमांक MP ४६ MW ६५८५ वर येणारा इसम नामे कालुसिंग गोराशा बारेला, वय २६ वर्षे, रा. महादेव ता. शिरपुर जि. धुळे यास ताब्यात घेतले. व चौकशी केली असता त्याच्या दुचाकीला बांधलेल्या गोणीमध्ये तब्बल १० किलो ६०० ग्रॅम एवढा गांजा मिळून आला.

घटनास्थळी पाहणी करतांना पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, फॉरेन्सिक टिम व पोलीस कर्मचारी…

पोलीस पथकाने घटनास्थळी फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन पाचारण करून त्यावरील तज्ञाच्या सहाय्याने सदर गांजा त्याचप्रमाणे मोटर सायकल व संशयीताकडे मिळून आलेली रोख रक्कम असा एकूण २,३०,२०० रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर इसमाविरूध्द चोपड़ा शहर पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्रमांक ३३७/२०२५ एन डी पी एस कायदा कलम ८ (सी) सह २० (श्री) (ii) (B), २२ (B) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

आरोपी व जप्त मुद्देमालसह पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व पथकातील इतर पोलीस कर्मचारी वर्ग

सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगाव कविता नेरकर यांचे मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पोहेकॉ. २०८६ संतोष पारधी, पोहेकॉ ३५० लक्ष्मण शिंगाणे, पोहेकॉ. २८२५ रितेश चौधरी, पोहेकॉ. १८०५ ज्ञानेश्वर जवागे, पोना. ३११० संदिप भोई, पोकॉ. २१४५ विनोद पाटील. पोकॉ. २९८८ निलेश वाघ, पोकॉ. १५५८ महेंद्र पाटील आदींच्या पथकाने केली.

Post Views: 1,199
Previous Post

चोपड्यात श्री कानुदेवी व श्री कन्हेरदेवाचा शुभलग्न सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

मसाप चोपडा शाखेचा पुण्यात गौरव; ‘उत्कृष्ट शाखा पुरस्कार’ प्रदान

Next Post
मसाप चोपडा शाखेचा पुण्यात गौरव; ‘उत्कृष्ट शाखा पुरस्कार’ प्रदान

मसाप चोपडा शाखेचा पुण्यात गौरव; 'उत्कृष्ट शाखा पुरस्कार' प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us