Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

रोटरी वर्षाची सांगता विविध उपक्रमांनी; रोटरी रुग्णवाहिकेचे लोकार्पण

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 2, 2025
in जळगांळ जिल्हा, सामाजिक
0
रोटरी वर्षाची सांगता विविध उपक्रमांनी; रोटरी रुग्णवाहिकेचे लोकार्पण
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 02 जुलै – रोटरी या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेचे वर्ष १ जुलै ते ३० जून या कालावधीचे असते. दरवर्षी नवीन व्यक्तीकडे रोटरीची पदे आनंदाने सोपविली जातात. ३० जून रोजी रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे. डॉ. ईश्वर सौंदणकर व मानद सचिव रोटे. भालचंद्र पवार यांनी आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह क्लबचे स्वप्न असणारा प्रकल्प – रोटरी रुग्णवाहिकेचे लोकार्पण व इतर दोन प्रकल्प पूर्णत्वास नेत रोटरी वर्षाची सांगता केली.
रोटरी रुग्णवाहिकेचे पूजन करतांना रोटरी अध्यक्ष डॉ. सौंदाणकर व इतर पदाधिकारी
            रोटरी भवन येथे झालेल्या रुग्णवाहिका लोकार्पण प्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे भावी प्रांतपाल रोटे. डॉ. राजेश पाटील (जळगाव) यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मंचावर क्लबचे अध्यक्ष डॉ. ईश्वर सौंदाणकर, सचिव भालचंद्र पवार, कोषाध्यक्ष प्रदीप पाटील, क्लबचे भावी अध्यक्ष आशिष जयस्वाल, सचिव विश्वास दलाल, कोषध्यक्ष निखिल सोनवणे, रोटरी सेवा संस्थेचे सचिव विलास एस. पाटील, प्रकल्प मार्गदर्शक नितीन अहिरराव व या रुग्णवाहिकेचे संचालन करणारे डॉ. दुर्गेश जयस्वाल हे उपस्थित होते. रोटरी रुग्णवाहिका जयस्वाल हॉस्पिटल चे संचालक डॉ. दुर्गेश जयस्वाल यांना सुपूर्त करण्यात आली ह्यावेळी सर्व रोटरी सदस्य बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर स्वप्नपूर्ती झाल्याच्या आनंद दिसून आला. याप्रसंगी डॉ. राजेश पाटील, आशिष गुजराथी, नितीन अहिरराव यांनी मनोगते व्यक्त केली तर सूत्रसंचालन संजय बारी यांनी व प्रास्ताविक डॉ. सौंदाणकर यांनी व आभार प्रदर्शन भालचंद्र पवार यांनी केले.
 
याप्रसंगी क्लबचे आशिष गुजराथी, संजीव गुजराथी, पंकज बोरोले, प्रवीण मिस्त्री, लीना पाटील, अरुण सपकाळे, चंद्रशेखर साखरे, विलास कोष्टी, शिरीष पालीवाल, रुपेश पाटील, चंद्रशेखर पाटील, शशिकांत पाटील, डॉ. नीता जयस्वाल, पुनम गुजराती, विलास पी. पाटील अनुराग चौधरी, गौरव महाले यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्लबतर्फे बाजारपेठेत १००० कापडी पिशव्या मोफत वाटून पर्यावरण संवर्धनास मदत केली. यासाठी रोटरी क्लब ऑफ चोपडा कडून ज्या महिलांना शिलाई मशीन देण्यात आले होते त्यांनाच कापड देऊन त्यांच्याकडून या पिशव्या शिवून घेतल्या यातून महिला सबलीकरण व पर्यावरण दोघेही हेतू सध्या झाले, यासाठी प्रकल्प प्रमुख डॉ पराग पाटील होते.
कापडी पिशवी देतांना रोटरी सदस्य
तसेच प्रेरणा मतिमंद विद्यालयातील मतिमंद विद्यार्थ्यांसाठी दंत – नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर सकाळी आयोजित करण्यात आले होते . या शिबिरात डॉ. राहुल पाटील डॉ. तृप्ती पाटील व डॉ. अमोल पाटील यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. विविध प्रकल्पांचे यशस्वी आयोजन करत रोटरी वर्षाची मोठ्या उत्साहात व आनंदात सांगता करण्यात आली. रोटरी क्लब चोपडाच्या सदस्य बंधू व भगिनी यांनी उपस्थिती दिली.
दंत – नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर राबवितांना
Post Views: 522
Previous Post

चोपडा येथे कृषी दिनानिमित्त ..कृषी दिंडी..!

Next Post

आठ हजाराची लाच घेतांना वनपाल अटकेत

Next Post
५००० रुपयाची लाच घेतांना लाचखोर ग्रामसेवकास रंगेहात अटक

आठ हजाराची लाच घेतांना वनपाल अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us