Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

कॅन्सरग्रस्त परिवारातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 

जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशंट हेल्प सेंटर चा स्तुत्य उपक्रम 

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 2, 2025
in चोपडा, जळगांळ जिल्हा, सामाजिक
0
कॅन्सरग्रस्त परिवारातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 02 जुलै – दरवर्षीप्रमाणे यंदाही चोपडा शहरातील जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशंट हेल्प सेंटर तर्फे कॅन्सरग्रस्त परिवारातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सदर वाटप चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांचा करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी स्वतः विद्यार्थ्यांची विचारपूस करीत ते घेत असलेल्या शिक्षणाबद्दल माहिती घेतली. तसेच जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशंट हेल्प सेंटर या सामाजिक व सेवाभावी संस्थेच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी मिळणाऱ्या शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करतांना तहसीलदार भाऊसाहेब थोरात, सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राज मोहम्मद शिकलगर व पदाधिकारी
यावेळी जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशंट हेल्प सेंटरचे अध्यक्ष राज मोहम्मद शिकलगर, सचिव शेख जलीस अहेमद, सदस्य शेख सलीम जहागीरदार, शेख सत्तार वलियोद्दीन, शेख एजाज खाटीक, शेख जाफर शेख खालीद व अयान खान शिकलगर आदींची उपस्थिती होती.
Post Views: 291
Previous Post

अवैद्यरीत्या विना परवाना विदेशी व गावठी मोहा दारुची वाहतुक करणारा जेरबंद

Next Post

चोपडा पीपल्स बँकेकडून ‘गो ग्रीन’ कॅब कंपनीस पहिल्या टप्प्यात ३९ प्रदूषणमुक्त वाहनांसाठी अर्थसहाय्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us