Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात जिल्हा परिषद उर्दू शाळेत ध्वजारोहण उत्साहात संपन्न!

स्वातंत्र्य दिनानिम्मित जि.प. उर्दू शाळा क्र. 2 व 4 मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन 

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 15, 2025
in चोपडा, शैक्षणिक
0
चोपड्यात जिल्हा परिषद उर्दू शाळेत ध्वजारोहण उत्साहात संपन्न!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 – आपल्या देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा नं. २ व ४ येथे माजी उपनगराध्यक्ष व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य भुपेंद्रभाई गुजराथी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जमील खान कुरेशी व इतर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांची उपस्थिती होती.
ध्वजारोहणाप्रसंगी उपस्थित मान्यवर
            ध्वजारोहणानंतर विध्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. त्यानंतर उपस्थित सर्व विध्यार्थ्यांना चॉकलेट व मिठाईचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षक नईम पठाण यांनी मानले.
Post Views: 300
Previous Post

सत्रासेन आश्रमशाळेत ध्वजारोहण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न!! 

Next Post

लैंगिक अत्याचार; अल्पवयीन मुलगी गरोदर!!

Next Post
लैंगिक अत्याचार; अल्पवयीन मुलगी गरोदर!!

लैंगिक अत्याचार; अल्पवयीन मुलगी गरोदर!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us