Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

नागलवाडी माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी कथामालेचे पहिले पुष्प संपन्न!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 30, 2025
in चोपडा, शैक्षणिक
0
नागलवाडी माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी कथामालेचे पहिले पुष्प संपन्न!!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 – तालुक्यातील नागलवाडी येथील माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी कथामालेचे पहिले पुष्प गुंफण्यात आले. सर्वप्रथम पू. साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मुख्याध्यापक पी. डी. पाटील, प्रताप विद्या मंदिर शाळेचे उपशिक्षक विजय गोसावी व उपस्थित शिक्षकवृंदाच्या हस्ते करण्यात आले.
कथामालेचे पुष्प गुंफतांना उपशिक्षक विजय गोसावी
 याप्रसंगी शाळेतील विद्यार्थिनींनी साने गुरुजींच्या “बलसागर भारत होवो” या गीताचे सादरीकरण केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय शाळेचे उपशिक्षक नवनीत राजपूत यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून शाळेचे मुख्याध्यापक पी. डी. पाटील यांनी या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्पष्ट केला. या कथामालेचे पहिले पुष्प गुंफण्याचा मान प्रताप विद्या मंदिर शाळेचे विद्यार्थी शिक्षक विजय गोसावी यांना देण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून साने गुरुजी यांच्या विचारांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. मुलांनी साने गुरुजी यांचे विचार कृतीतून दाखवून द्यावेत हा संदेश त्यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक राजपूत यांनी तर आभार एस. पी. बऱ्हाटे केले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारीवृंद उपस्थित होते.
Post Views: 477
Previous Post

डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन संपन्न 

Next Post

अवैद्य जुगार अड्डयावर पुलगाव पोलिसांची धाड; डीवायएसपी डॉ. वंदना कारखेले यांच्या पथकाची कारवाई 

Next Post
अवैद्य जुगार अड्डयावर पुलगाव पोलिसांची धाड; डीवायएसपी डॉ. वंदना कारखेले यांच्या पथकाची कारवाई 

अवैद्य जुगार अड्डयावर पुलगाव पोलिसांची धाड; डीवायएसपी डॉ. वंदना कारखेले यांच्या पथकाची कारवाई 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us