Monday, March 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची घुसखोरी थांबवा!!

चोपडा सकल ओबीसी समाजातर्फे मुख्यमंत्री यांना निवेदनातद्वारे मागणी 

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 9, 2025
in चोपडा, सामाजिक
0
ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची घुसखोरी थांबवा!!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 09 – आंदोलनाच्या झुंडशाहीला बळी पडून शासनाने हैदराबाद गॅझेटिअरबाबत काढलेला शासन निर्णय (जीआर) हा पूर्णपणे असंवैधानिक असून तो तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी आज रोजी चोपडे तालुका सकल ओबीसी समाज बांधवांनी मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी स्वीकारले. याप्रसंगी ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या सर्व समाजाचे प्रतिष्ठित व मान्यवरांची उपस्थिती होती.
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देतांना सकल ओबीसी समाज बांधव
सदर निवेदनात हैदराबाद गॅझेटिअरवरील शासन निर्णय (जीआर) तात्काळ रद्द करावा, ओबीसींमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ५३ लाख बोगस कुणबी नोंदी रद्द कराव्यात, न्या. शिंदे समितीचे कामकाज पक्षपाती व अन्यायकारक असल्याने ती तात्काळ बरखास्त करावी, ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची होत असलेली बेकायदेशीर घुसखोरी कायमस्वरूपी थांबवावी आदी मागण्या करण्यात आल्या.
त्याचप्रमाणे गतकाळात महाराष्ट्र अनेकदा बेकायदेशीर आंदोलनाने होरपळला आहे. परंतु शासनाने दबावाखाली न जाता घटनात्मक तत्त्वांचा विचार करून, ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा समस्त ओबीसी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल आणि त्यातून उद्भवणाऱ्या सर्व परिणामांची पूर्ण जबाबदारी शासनावर राहील असेही सदर निवेदनात म्हटले आहे. यावर शेकडो ओबीसी समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Post Views: 642
Previous Post

अवैद्य जुगार अड्डयावर पुलगाव पोलिसांची धाड; डीवायएसपी डॉ. वंदना कारखेले यांच्या पथकाची कारवाई 

Next Post

राष्ट्रीय लोक अदालतीत जवळपास 1 कोटी 5 लाख वसुल; तब्बल 201 प्रकरणे निकाली !!

Next Post
राष्ट्रीय लोक अदालतीत जवळपास 1 कोटी 5 लाख वसुल; तब्बल 201 प्रकरणे निकाली !!

राष्ट्रीय लोक अदालतीत जवळपास 1 कोटी 5 लाख वसुल; तब्बल 201 प्रकरणे निकाली !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 : दोंडाईचा येथील अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित टेक स्पार्क 2K26 या राज्यस्तरीय तांत्रिक...

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14: मा. उच्च न्यायालय, मुंबई तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये शनिवार, दि....

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11 : चोपडा नगरपरिषदेत ५ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत विविध ६६ विषयांवर चर्चा झाली. यामधील...

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11| चोपडा नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे....

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

by टीम लोकप्रवाह
March 8, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 08 :  येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us