Friday, September 11, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा तालुकास्तरीय समन्वय व पुनर्विलोकन समितीची बैठक संपन्न…!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 10, 2022
in तालुका विशेष
0
चोपडा तालुकास्तरीय समन्वय व पुनर्विलोकन समितीची बैठक संपन्न…!
लोकप्रवाह, चोपडा दि. १० जुलै – आमदार लताताई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली चोपडा तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीमध्ये दि. ०८/०६/२०२२ रोजी तालुकास्तरीय समन्वय व पुनर्विलोकन समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तालुक्यातील सर्व शासकीय विभागातील कार्याचा आढावा घेण्यात आला तसेच सर्व संबंधित विभागांना योग्य त्या सुचना आमदार लताताई सोनवणे यांनी दिल्या.
अधिकाऱ्यांना सुचना देतांना आमदार लताताई सोनवणे सोबत तहसीलदार अनिल गावीत, गटविकास अधिकारी कोसोदे, मुख्याधिकारी हेमंत निकम व समिती सदस्य…
या बैठकीमध्ये तालुक्यातील रस्त्यावरील खड्डे बुजविणे, रस्ता दुरुस्तीकरण करणे तसेच रस्त्या बाजुचे झाडेझुडपे तत्काळ काढण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना सूचना करण्याता आल्या. व जीर्ण तारा व इलेक्ट्रिक पोल तत्काळ बदलविण्याबाबत महावितरणच्या अधिकारी वर्गास सुचना केल्या तसेच खतांचा काळाबाजार व लिंकिंग होणार नाही याबाबतच्या दक्षता घेण्यासंबंधी  सूचना कृषी अधिकारी यांना करण्यात आली. तालुक्यातीला प्रत्येक शासकीय विभागातील अधिकाऱ्यांना आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्याकडून योग्य त्या सूचना व आदेश देण्यात आले.
सदर बैठकीस तहसीलदार अनिल गावित, गट विकास अधिकारी बी.एस.कासोदे, मुख्याधिकारी हेमंत निकम, समिती सदस्य कैलास बाविस्कर, एम.व्ही.पाटील, शिवराज पाटील, ताराबाई पाटील, शोभा देशमुख तसेच गणेश पाटील, उपविभागीय अभियंता सा.बां.विभाग, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ.मनोज पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप लासूरकर, गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, महावितरणचे उपविभागीय अभियंता एन.एस.रासकर, उपविभागीय अभियंता पी.बी. पाटील, शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमर वसावे, सचिन गवांदे, नगर अभियंता, नगर परिषद, के. डी. झाडे, व्ही. जी. पाटील, वंदना बाविस्कर, एस. एम. गायकवाड, एस. आर. धनगर, पी. एस. चापेकर, ए. एस. पवार, डी. बी. साळुंखे, एस. सी.अमृतकर, पी. व्ही. कुलकर्णी, एन.एस.खंबायत, बी.एल.पाटील, आर.एन.अलकार, एन. एस. धनराळे, एम. पी. बाविस्कर, ए. बी. बाविस्कर, एन. बी. भगत, व्ही. एम. गाठे, एस. पी. करवंदे, आर. आर. कोळी व महेंद्र साळुंखे आदिंची उपस्थिती होती.
Post Views: 285
Previous Post

चोपड्यात भरदिवसा दोन घरफोड्या करणाऱ्या अट्टल घरफोड्यास एलसीबीने केले गजाआड…!

Next Post

आषाढी एकादशीनिमित्त प्रताप विद्या मंदिरात भव्य ज्ञानदिंडीचे आयोजन

Next Post
आषाढी एकादशीनिमित्त प्रताप विद्या मंदिरात भव्य ज्ञानदिंडीचे आयोजन

आषाढी एकादशीनिमित्त प्रताप विद्या मंदिरात भव्य ज्ञानदिंडीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us