Sunday, October 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा नगरपरिषद रुग्णालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

आरोग्य सभापती रमेश शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण; अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी व आशा स्वयंसेविकांची उपस्थिती

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 15, 2026
in चोपडा, जळगांळ जिल्हा, शासकीय
0
चोपडा नगरपरिषद रुग्णालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 : देशभरात ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर चोपडा नगरपरिषद रुग्णालयाच्या परिसरातही स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. नगरपरिषदेचे आरोग्य सभापती रमेश शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले.

झेंडावंदन समयी उपस्थित आरोग्य सभापती रमेश शिंदे व इतर मान्यवर

यावेळी नगरपरिषद प्रशासन व आरोग्य विभागातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्यसेविका, कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमास प्रभारी मुख्याधिकारी संजय मिसर, उपमुख्याधिकारी संदिप गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला, डॉ. सिद्धार्थ साळुंखे, डॉ. महेश लाडे, डॉ. सोनाली बारेला, डॉ. मनिषा लाडे, डॉ. मयुरेश जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच औषधनिर्माण अधिकारी अजय जैस्वाल, नदीम शेख, अधिपरिचारक सचिन शिंदे, आरोग्यसेविका सविता नाथबुवा, रेखा ओतारी, सुचिता पांडे, दीपाली सोनवणे, रंजना निकुंभ, कीर्ती चौधरी, वर्षा सोनवणे यांच्यासह नगरपरिषद रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय सर्व आशा स्वयंसेविकाही कार्यक्रमात सहभागी होत्या.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अधोरेखित करत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. देशाच्या प्रगतीमध्ये आरोग्यसेवेचे महत्त्व मोठे असून, नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागातील प्रत्येक घटकाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

 

 

नगरपरिषद रुग्णालयामार्फत नागरिकांना सातत्याने आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका व इतर कर्मचारी कार्यरत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आपली सेवा अधिक तत्परतेने देण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गजानन करंदीकर, मच्छिंद्र बाविस्कर, सतीलाल कोळी व समाधान कोळी आदींनी विशेष परिश्रम घेतले. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे नगरपरिषद रुग्णालयातील स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

Post Views: 265
Previous Post

बजरंगनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सात दिवसीय नवनाथ पारायण सोहळ्यास प्रारंभ

Next Post

ग.स. सोसायटीच्या ध्वजारोहणाचा मान आरोग्य विभागाला!

Next Post
ग.स. सोसायटीच्या ध्वजारोहणाचा मान आरोग्य विभागाला!

ग.स. सोसायटीच्या ध्वजारोहणाचा मान आरोग्य विभागाला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us