Friday, September 11, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा-धनवाडी रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा खड्डयांमध्ये मत्स्यपालनाची परवानगी द्या; चोपडा मनसेची मागणी !

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 25, 2022
in राजकीय, सामाजिक
0
चोपडा-धनवाडी रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा खड्डयांमध्ये मत्स्यपालनाची परवानगी द्या; चोपडा मनसेची मागणी !
लोकप्रवाह, चोपडा दि.२५ जुलै : तालुक्यातील चोपडा – धनवाडी हा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. या गावावरुन शहरात ये – जा करतांना विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते. यामुळे छोटे मोठे अपघात घडून कित्येकांना शारीरिक इजा सुद्धा झाल्या आहेत. या मार्गावरील संपुर्ण खड्डे भरण्यात यावे अन्यथा त्याच खड्डयांमध्ये मत्स्यपालनाची परवागगी द्यावी अशी मागणी चोपडा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे.
सुरवातीच्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे झाल्याने त्या खड्यात पावसाचे पाणी भरल्याने वाहन चालवितांना खड्डयांचा अंदाज येत नसल्याने वाहन जोरात आदळत अपघात होवू शकतो. त्याचप्रमाणे त्या खड्यातून प्रवास करणाऱ्या सरकारी बस व खाजगी वाहनांची दुरुस्ती खर्च वाढून सामान्य माणसांच्या खिश्याला ही त्याचा फटका बसू लागलाय.
सदर खड्डे येत्या 15 दिवसात भरावे अन्यथा त्या खड्डयात मासे उत्पादनाची परवानगी द्यावी अशी अजब मागणी करीत मनसेने शासनाचे लक्ष वेधले आहे.
सदर निवेदन देतेवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे यांच्या मागर्दशनाखाली व चोपडा तालुका उपाध्यक्ष अजय परदेशी यांच्या नेतृत्वाखाली तालुका उपाध्यक्ष बिपीन बाविस्कर, तालुका सचिव विक्की मखिजा, शहर उपाध्यक्ष अलकेश माळी, सचिव महेंद्र भामरे, विभाग अध्यक्ष मनोज पाटील, तालुका उपसंघटक दिपक विसावे, मनसे विद्यार्थी सेनेचे निखिल पाटील, सनी पाटील, जयेश पाटील, कठोरा गावाचे सरपंच अधिकार पाटील, विकास पाटील, नंदन पाटील, धीरज कोळी, किरण पाचोणे आदिंसह इतर महाराष्ट्र सैनिकांची उपस्थिती होती.
Post Views: 456
Previous Post

धक्कादायक ! नरबळीसाठी चिमुकलीचे अपहरण; मात्र पोलीसांच्या सतर्कतेने चिमुकलीची सुटका

Next Post

ग.स.सभासदांसाठी नैसर्गिक विमा योजना यांसह विविध योजना राबविण्यासाठी कटिबद्ध : उदय पाटील

Next Post
ग.स.सभासदांसाठी नैसर्गिक विमा योजना यांसह विविध योजना राबविण्यासाठी कटिबद्ध : उदय पाटील

ग.स.सभासदांसाठी नैसर्गिक विमा योजना यांसह विविध योजना राबविण्यासाठी कटिबद्ध : उदय पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us