Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चौगांव येथील किल्ले विजयगड येथे गडसंवर्धन व वृक्षारोपण मोहीम संपन्न 

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 1, 2022
in वैशिष्ट्यपूर्ण
0
चौगांव येथील किल्ले विजयगड येथे गडसंवर्धन व वृक्षारोपण मोहीम संपन्न 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ०१ आॕगस्ट – सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या किल्ले विजयगड, चौगाव येथे राजा शिवछत्रपती परिवार तर्फे ३० वी गडसंवर्धन मोहीम आयोजित करण्यात आली होती. पावसाळ्याच्या निमित्ताने गड परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. मागील तीन वर्षात लावलेल्या आणि आज विकसित झालेल्या वृक्षांचा अभिनव पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. ‘एकच ध्यास गडकोट विकास’ हा नारा घेऊन उपस्थित मावळ्यांनी गडाच्या पायथ्याशी असलेल्या त्रिवेणी मंदिराच्या परिसरात वृक्ष लागवड करणे, त्यांना ट्री गार्ड बसवणे व परिसराची स्वच्छता करणे आदी कामे श्रमदानातून पार पाडली.
यावेळी राजा छत्रपती परिवाराचे जळगाव जिल्हा प्रमुख संतोष पाटील आणि इतर सर्व मावळे तसेच ऐतिहासिक वारसा संवर्धन कृती समितीचे अध्यक्ष पंकज शिंदे, संजय बारी व त्यांचे सहकारी तसेच वैजापूर वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल समाधान सोनवणे आणि त्यांची सर्व वनविभागाची टीम, चौगांव येथील वन व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विश्राम तेले, पोलीस पाटील गोरख पाटील यांच्यासह सुमारे 112 मावळ्यांची उपस्थिती होती.
Post Views: 594
Previous Post

पंकज प्राथमिक विद्यालयात पहिली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

Next Post

लहान विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याकरीता हरेश्वरमार्गे बससेवेकरीता मार्ग मोकळा करावा; शेतकरी कृती समितीची निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

BHMS-CCMP डॉक्टरांच्या नोंदणीच्या प्रस्तावाला विरोध; चोपडा IMAसह विविध वैद्यकीय संघटनांचा २४ तासांचा निषेध

BHMS-CCMP डॉक्टरांच्या नोंदणीच्या प्रस्तावाला विरोध; चोपडा IMAसह विविध वैद्यकीय संघटनांचा २४ तासांचा निषेध

by टीम लोकप्रवाह
August 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | प्रतिनिधी - BHMS-CCMP डॉक्टरांच्या नोंदणीसंदर्भातील प्रस्तावाला विरोध करत इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), चोपडा शाखेनेही या २४...

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us