Friday, September 18, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

धानोरा येथील नेहा परमार ची पश्चिम बंगाल येथील रायफल शुटिंग स्पर्धेसाठी निवड!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 1, 2022
in खेळ
0
धानोरा येथील नेहा परमार ची पश्चिम बंगाल येथील रायफल शुटिंग स्पर्धेसाठी निवड!

लोकप्रवाह, चोपडा दि. ०१ आॕगस्ट – तालुक्यातील धानोरा येथील प्रगतशील शेतकरी नितीन वसंत परमार ( महाजन ) यांची कन्या नेहा  हि एम. जे. कॉलेज जळगाव येथे बीएससी च्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत असून एनसीसी अंतर्गत इंटर डायरेक्ट शूटिंग चॅम्पियनशिप २०२२ ऑल इंडिया एनसीसी सिल्वर मेडल जिंकून कु. नेहा हिची जि.व्ही. मालवणकर शूटिंग चॅम्पियनशीप २०२२, पश्चिम बंगाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

नेहा परमार हिचा सत्कार करतांना सुरेंद्र महाजन, पर्यवेक्षक एस.पी. महाजन समवेत नितीन महाजन ( परमार ) …… छाया -प्रशांत चौधरी धानोरा ता. चौपडा

तिच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक होत असून कु. नेहा नितीन परमार हिने  दहावीपर्यंतचे शिक्षण झिपरु तोताराम महाजन माध्यमिक व नामदेवराव भावसिंग पाटील जुनियर कॉलेज, धानोरा येथे घेतले असून इयत्ता पाचवी पासूनच तिला क्रिडा क्षेत्रात रुची असल्याने ती एम.जे. कॉलेजला एनसीसीमध्ये सहभागी झाली व आपले कौशल्य दाखवत शूटिंग चॅम्पियनशीप २०२२ साठी तिची पश्चिम बंगाल येथे निवड झाली आहे. तिच्या या यशस्वी गरुड भरारीचे  सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी. एस.महाजन, चेअरमन सुखदेवराव पाटील, शालेय समिती सदस्य वामनराव महाजन, बाजीराव पाटील, प्रदीप महाजन, विद्यालयाचे प्राचार्य के.एन.जमादार, उपमुख्याध्यापक मनोज चव्हाण, चोपडा सुतगिरणी संचालक हितेंद्र पाटील, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सतपंथ ज्योत  मंदिराचे अध्यक्ष गजानन चौधरी, उपाध्यक्ष सुरेंद्र महाजन, सचिव सुरेश महाजन, सदस्य वासुदेव महाजन, अॕड.अविनाश पाटील, शेखर पाटील, विकास महाजन, महेश महाजन, नवल गुजर, प्रदिप महाजन, रविंद्र महाजन, सुभाष पाटील, अतुल पाटील, प्रमोद महाजन, अॕड.गाैरव महाजन, पत्रकार प्रशांत चौधरी, धनराज मुखी, जयेश चौधरी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील समस्त गावकऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Post Views: 335
Previous Post

लहान विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याकरीता हरेश्वरमार्गे बससेवेकरीता मार्ग मोकळा करावा; शेतकरी कृती समितीची निवेदनाद्वारे मागणी

Next Post

अडावद येथील गणेश कासार यांची ‘गुगल’ मध्ये निवड! ; चोपडा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

Next Post
अडावद येथील गणेश कासार यांची ‘गुगल’ मध्ये निवड! ;  चोपडा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

अडावद येथील गणेश कासार यांची 'गुगल' मध्ये निवड! ; चोपडा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us