Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

एसएनआरजी इंग्लिश मिडीयम स्कुल तर्फे घोडगाव व वाळकी येथे वृक्षारोपण

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 2, 2022
in शिक्षण
0
एसएनआरजी इंग्लिश मिडीयम स्कुल तर्फे घोडगाव व वाळकी येथे वृक्षारोपण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ०२ आॕगस्ट – तालुक्यातील घोडगांव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एसएनआरजी इंग्लिश मिडीयम स्कुल येथे वृक्षसंवर्धन सप्ताहांतर्गत  वृक्षारोपणासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात फॅन्सी ड्रेस, चित्र रंगवणे यासारख्या उपक्रमांचा समावेश होता.
याप्रसंगी घोडगाव व वाळकी गावातून वृक्षसंवर्धन रॅली काढण्यात आली,  त्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य व नृत्य सादर करून वृक्षांचे महत्व सर्वाना पटवून दिले. सोबत “सेव्ह ट्रीज, सेव्ह लाईफ” “पेड लगाओ, पेड बचाओ” यासारख्या विविध घोषणा दिल्या. वेगवेगळ्या वृक्षांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. घोडगांव येथे शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव जवरीलाल जैन, संस्थेचे संचालक भानुदास पाटील, पी एच महाजन, सी बी निकुंभ हायस्कुलचे मुख्याध्यापक आर.पी.चौधरी तसेच विद्यार्थ्यांचे पालक व शाळेतील शिक्षक यांची उपस्थिती होती.  तर वाळकी येथे गावातील जेष्ठ नागरिक देविदास जगतराव पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक धीरज पाटील, राजेंद्र पाटील, मनोहर पाटील, चंद्रभान पाटील व गावातील नागरिकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
शाळेच्या आवारात वृक्षारोपण करतांना प्राचार्या जेनिफर मथायस व इतर मान्यवर…
सदर उपक्रमामधून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व कळावे व भविष्यातील संकटांची जाणीव व्हावी यासाठी वृक्षसंवर्धन महत्वाचे आहे अशी माहिती शाळेच्या प्राचार्या जेनिफर मथायस यांनी दिली. यावेळी विद्यार्थी नाट्य दिग्दर्शन व कार्यक्रम सुत्रसंचालन कल्पेश साळुंखे यांनी तर शुभांगी दाभाडे व चैताली धनगर यांनी नृत्य मार्गदर्शन केले तर शुभांगी पारधी, जयश्री कोळी यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 289
Previous Post

महिला मंडळ शाळेत महापुरुषांना अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

Next Post

अजय पावरा हे ‘उत्कृष्ट तलाठी’ या पुरस्काराने सन्मानित !

Next Post
अजय पावरा हे ‘उत्कृष्ट तलाठी’ या पुरस्काराने सन्मानित !

अजय पावरा हे 'उत्कृष्ट तलाठी' या पुरस्काराने सन्मानित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us