Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

अजय पावरा हे ‘उत्कृष्ट तलाठी’ या पुरस्काराने सन्मानित !

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 3, 2022
in तालुका विशेष
0
अजय पावरा हे ‘उत्कृष्ट तलाठी’ या पुरस्काराने सन्मानित !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ०३ आॕगस्ट – महसूल दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यातील महसूल विभागातील ४७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम सोमवार दि. ०१ आॕगस्ट रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवनात मोठ्या थाटात पार पडला. यामध्ये चोपडा तालुक्यातील वैजापूर सजावर कार्यरत अजय लुका पावरा यांना उत्कृष्ट तलाठी म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल तहसीलदार अनिल गावीत व चोपडा महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अजय पावरा यांचे अभिनंदन केले.
यांचा झाला सन्मान
उपविभागीय अधिकारी विनय गोसावी (एरंडोल), उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, किरण सावंत-पाटील (जळगाव), जिल्हा गौणखनिज अधिकारी दीपक चव्हाण (जळगाव), तहसीलदार कैलास चावडे (पाचोरा), मिलींदकुमार वाघ (अमळनेर), नायब तहसीलदार निकेतन वाळे (मुक्ताईनगर), अंगद आसटकर (भुसावळ), लेखापाल विलास पाटील (जळगाव), मंडळ अधिकारी विठोबा पाटील (रावेर), उदय निंबाळकर (एरंडोल), सचिन जगताप (रावेर), किशोर तायडे (मुक्ताईनगर), अव्वल कारकून देवेंद्र कोळी (एरंडोल), सारिका भालेराव (बोदवड), दिलीप राजपूत (भडगाव), मधुकर नंदनवार (एरंडोल), पल्लवी खडके, जयश्री पवार, अमोल जुमडे, गणेश हटकर, जागृती पवार (जळगांव), महसूल सहाय्यक सोमिनाथ वाघ ( जामनेर), पंकज भागवत ( भडगाव), तुषार अहिरे (चाळीसगाव), गणेश नाईक (पारोळा), पंकज शिंदे (धरणगाव), अमोल पाटील (भुसावळ), स्वप्निल येवले, विशाल बिर्हाडे, राजश्री पाचपोळ (जळगाव), तलाठी सलमान तडवी (एरंडोल), भुषण बाविस्कर (पारोळा), पवन नवगाळे (भुसावळ), मृणाली सोनवणे (जळगाव), अजय पावरा ( चोपडा), वाहनचालक कैलास माळी (पारोळा), शिपाई गोपीचंद महाजन (पाचोरा), संजय वराडे, मदन काळे, सुशील पाटील (जळगाव), कोतवाल संजय अंबेकर (जामनेर), विनोद अटकाळे (रावेर), सोनूसिंग पाटील (यावल), शिवाजि इप्पर (चाळीसगाव).
Post Views: 454
Previous Post

एसएनआरजी इंग्लिश मिडीयम स्कुल तर्फे घोडगाव व वाळकी येथे वृक्षारोपण

Next Post

ब्रेकींग: गणेशोत्सव काळात स्पिकर वाजवण्यास ‘इतक्या’ वाजेपर्यंत परवानगी, शासनाचा मोठा निर्णय..

Next Post
ब्रेकींग: गणेशोत्सव काळात स्पिकर वाजवण्यास ‘इतक्या’ वाजेपर्यंत परवानगी, शासनाचा मोठा निर्णय..

ब्रेकींग: गणेशोत्सव काळात स्पिकर वाजवण्यास ‘इतक्या’ वाजेपर्यंत परवानगी, शासनाचा मोठा निर्णय..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us