Saturday, September 19, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

ब्रेकींग: गणेशोत्सव काळात स्पिकर वाजवण्यास ‘इतक्या’ वाजेपर्यंत परवानगी, शासनाचा मोठा निर्णय..

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 3, 2022
in महाराष्ट्र
0
ब्रेकींग: गणेशोत्सव काळात स्पिकर वाजवण्यास ‘इतक्या’ वाजेपर्यंत परवानगी, शासनाचा मोठा निर्णय..

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 2 वर्षांमध्ये कडक निर्बंध असल्याने यंदा गणेशोत्सव शासनाच्या व न्यायालयाच्या नियमांतर्गत साजरा होणार आहे. मागील काही महिन्यांपासून राज्यातील नागरिकांना हळूहळू सूट देण्यात आली होती. आता यंदा श्री गणेशाचं स्वागत मंडळे धुमधडाक्यात करू शकणार आहेत. कारण राज्य सरकारने एक मोठी खुशखबर दिली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ” गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर शेवटच्या 5 दिवसांत मंडळांना रात्री 12 वाजेपर्यंत गणेशोत्सव सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव धुमधडाक्यात करू, मात्र कोरोनाचे अनेक व्हेरियंट येत असून त्याविषयक देखील काळजी घेणं गरजेचं आहे. मंडळे सामाजिक कामे करत आहेत, त्याच पद्धतीने मंडळांनी सामाजिक उपक्रम म्हणून बुस्टर डोस जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करावे. दहीहंडी मंडळालाही परवानग्या दिल्या आहेत” असेही शिंदे यांनी माहीती दिली आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, “न्यायालयाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून यंदाचा गणेशोत्सव उत्साहात, धूमधडाक्यात साजरा करू. गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, गणेशोत्सवाच्या अखेरच्या पाच दिवसात रात्री बारा वाजेपर्यंत स्पिकर वाजविण्यास परवानगी असणार आहे,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मंगळवारी (2 ऑगस्ट) रात्री उशीरा स्पष्ट केलं आहे.

दरम्यान गणेशोत्सव काळात कोणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा काम करत असेल तर पोलिस प्रशासन त्यांच्यावर नक्कीच कारवाई करतील. मंडळांना न्यायालयाच्या नियमांचे पालन करून विसर्जन मिरवणूका काढाव्या लागणार आहेत. नियमांचं पालन केलं आणि योग्य खबरदारी घेतली तर यंदा हा उत्सव आनंदात साजरा होईल, असंही ते म्हणाले.

Post Views: 679
Previous Post

अजय पावरा हे ‘उत्कृष्ट तलाठी’ या पुरस्काराने सन्मानित !

Next Post

संजय राऊतांना आव्हान देणाऱ्या स्वप्ना पाटकर आहेत तरी कोण? जाणून घेवूयात!

Next Post
संजय राऊतांना आव्हान देणाऱ्या स्वप्ना पाटकर आहेत तरी कोण? जाणून घेवूयात!

संजय राऊतांना आव्हान देणाऱ्या स्वप्ना पाटकर आहेत तरी कोण? जाणून घेवूयात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us