Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

घुमावल बु. विकास सोसायटी चेअरमन पदी भावलाल पाटील तर व्हाईसचेअरमन पदी प्रकाश पाटील बिनविरोध…!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 10, 2022
in राजकीय
0
घुमावल बु. विकास सोसायटी चेअरमन पदी भावलाल पाटील तर व्हाईसचेअरमन पदी प्रकाश पाटील बिनविरोध…!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

घुमावल बु. विकास सोसायटी चेअरमन पदी भावलाल पाटील तर व्हाईसचेअरमन पदी प्रकाश पाटील बिनविरोध…!

लोकप्रवाह, चोपडा दि. १० जुन – तालुक्यातील घुमावल बु. येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी भावलाल पुंडलीक पाटील तर व्हाईस-चेअरमन पदी प्रकाश लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड झाली. प्रकाश लक्ष्मण पाटील हे भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आहेत.

या निवडीबद्दल भाजप नेते माजी मंत्री आ. गिरीष महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, खासदार रक्षा खडसे, माजी पं.स. सभापती आत्माराम म्हाळके, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रदिप पाटील, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, गजेंद्र सोनवणे, हनुमंत महाजन, अॕड. एस.डी.सोनवणे, भरत बाविस्कर, मगन बाविस्कर, अनिल पाटील आदिंनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.

यावेळी अशोक पाटील, सदाशिव दंगल पाटील, माजी चेअरमन गोपीचंद पाटील, धनराज पाटील, पोलीस पाटील हिरामण पाटील, संजय पाटील, नकुल पाटील, वासुदेव पाटील, राजेंद्र पाटील, धनंजय पाटील, दगडु पाटील, बबनराव पाटील, गोपीचंद पाटील, उषा पाटील, मंगला पाटील, अरुण पाटील, विश्वास पाटील, वसंत पाटील, अमोल पाटील, मनोज पाटील, भालचंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, देविदास पाटील, भरत पाटील, बंटी पाटील, पवन पाटील, शरद पाटील, प्रशांत पाटील, नवनित पाटील आदिंसह इतर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून जोशी यांनी काम केले तर त्यांना सचिव सुकदेव पाटील यांनी सहकार्य केले.

Post Views: 284
Previous Post

जलसंवर्धनाकरीता रोटरी क्लब एक पाऊल पुढे; आडगांव येथील नाला खोलीकरणासाठी 31 हजाराची मदत..!

Next Post

बारावी परिक्षेत प्रथम आलेल्या प्रसादचा समाजातर्फे सत्कार..!

Next Post
बारावी परिक्षेत प्रथम आलेल्या प्रसादचा समाजातर्फे सत्कार..!

बारावी परिक्षेत प्रथम आलेल्या प्रसादचा समाजातर्फे सत्कार..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us