Tuesday, November 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

किल्ले चौगावच्या विकासासाठी कटिबद्ध  : प्रांताधिकारी सीमा अहिरे 

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 3, 2022
in तालुका विशेष
0
किल्ले चौगावच्या विकासासाठी कटिबद्ध  : प्रांताधिकारी सीमा अहिरे 
लोकप्रवाह, चोपडा दि. ०३ आॕगस्ट :  सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ले चौगावच्या संवर्धनासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असे आश्वासन किल्ले चौगावच्या भेटीप्रसंगी अमळनेर उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी दिले. ऐतिहासिक वारसा संवर्धन कृती समितीच्या निमंत्रणाला मान देत त्यांनी गडपर्यटन केले.
किल्ले चौगांवच्या भेटीप्रसंगी प्रांत सिमा अहिरे, तहसीलदार अनिल गावीत, विश्राम तेले, पंकज शिंदे व इतर..
“आझादी का अमृतमहोत्सव” या कार्यक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासंदर्भात आढावा घेत चोपडा तहसीलदार अनिल गावित यांच्या समवेत त्यांनी गडाचा इतिहास जाणून घेतला. ऐतिहासिक वारसा संवर्धन कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांना किल्ले चौगावच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी सहाय्य करण्याचे निवेदन दिले. किल्ले चौगावचे ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्व पाहता गडाच्या विकासासाठी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून संवर्धन राबवण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. या भेटीप्रसंगी तहसीलदार अनिल गावित यांनीही संवर्धनासाठी तत्पर असल्याचे सांगितले.
यावेळी प्रताप विद्या मंदिराचे उपशिक्षक तथा स्थानिक इतिहासाचे अभ्यासक पंकज शिंदे, चौगाव वन व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विश्राम तेले, ऐतिहासिक वारसा संवर्धन कृती समिती व राजा शिवछत्रपती परिवाराचे सदस्य महेंद्र राजपूत, मनोहर पाटील, ग्रामसेवक सतीश कोळी, तलाठी भूषण पाटील, महसूल आणि वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Views: 584
Previous Post

अबब… अख्खा रस्ताच केला गडप ! तावसे बु. गावातील प्रकार; माहिती अधिकारात बाब उघड…

Next Post

चोपडा येथे ७ आॕगस्टला होणार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा अधिवेशन

Next Post
चोपडा येथे ७ आॕगस्टला होणार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा अधिवेशन

चोपडा येथे ७ आॕगस्टला होणार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा अधिवेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

by टीम लोकप्रवाह
November 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. 02, जळगाव | जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लाचखोरीचा प्रकार उघडकीस आणत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव पथकाने सोमवारी...

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

by टीम लोकप्रवाह
October 10, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 10 : शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य आणि व्यायामाविषयी जागरूकता वाढावी, तसेच युवकांना शरीरसौष्ठव आणि फिटनेससाठी आधुनिक व्यासपीठ...

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us