Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा बी.फार्मसी महाविद्यालयातील ‘म्यूझियम’चा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 3, 2022
in शिक्षण
0
चोपडा बी.फार्मसी महाविद्यालयातील ‘म्यूझियम’चा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ०३ आॕगस्ट – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ़ फार्मसी येथे महाविद्यालयातील म्यूझियमचे दिनांक ०२ ऑगस्ट रोजी सचिव डॉ. स्मिता संदिप पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले.
उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी उपस्थित सचिव डॉ. स्मिता पाटील, प्राचार्य गौतम पी. वडनेरे व इतर…
महाविद्यालयातील या म्यूझियम मध्ये जवळपास 1200 पेक्षा जास्त फोटो फ़ोमशीट वर प्रिंट करून Photo Gallery तयार करण्यात आली आहे.  महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित बी.फार्मसी महाविद्यालयाची सन 1992 मध्ये स्थापना करण्यात आली आणि त्यास ०२ आॕगस्ट रोजी 30 वर्ष पुर्ण झाले आहे त्या अनुषंगाने या 30 वर्षाच्या कालावधी मध्ये विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयाने राबविलेले विविध कार्यक्रमांचे तसेच मान्यवरांच्या भेटींचे फोटो या म्यूझियम मध्ये लावण्यात आले आहेत, ज्यामुळे महाविद्यालयाने आजतागायत केलेली प्रगती याद्वारे प्रदर्शित होत आहे.
उद्‌घाटनप्रसंगी सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की या म्यूझियमच्या दालनात उभे राहिले असता महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख डोळ्यासमोर उभा राहतो. व यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला मार्गदर्शन व प्रेरणा मिळेल. 
सदर कार्यक्रमास महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्ष आशा पाटील व सचिव डॉ. स्मिता संदिप पाटील, प्रा.डि.बी. देशमुख, दिलीप साळुंखे व प्राचार्य डॉ. गौतम पी. वडनेरे यांचे बहूमोल मार्गदर्शन लाभले. उद्‌घाटन सोहळ्यास महाविद्यालयाचेे विभागप्रमुख डॉ. के.डी. पाटिल, डॉ.बी.व्ही.जैन, डॉ.एस.आर.पवार, डॉ.एम. डी.रागीब तसेच शैक्षणिक विभागप्रमुख प्रा. के. डी. पाटिल व प्रा. टी. पी. पाटिल आदी उपस्थित होते. कार्यक्रमास महाविद्यालयाचेे प्रबंधक, विभागप्रमुख, शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचारी वृंद या सर्वांचे  सहकार्य लाभले. प्राचार्य डॉ. गौतम पी.वडनेरे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली म्यूझियम यशस्वीरित्या तयार करण्याकरिता समिती सदस्या प्रा.सुवर्णलता महाजन व प्रा. प्रियंका जैन यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 324
Previous Post

चोपडा येथे ७ आॕगस्टला होणार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा अधिवेशन

Next Post

टिईटी घोटाळा : शिक्षक पात्रता परीक्षेचा सर्वात मोठा घोटाळा उघड; 7880 उमेदवारांना परीक्षा देण्यास कायमचा प्रतिबंध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us