Friday, September 18, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

टिईटी घोटाळा : शिक्षक पात्रता परीक्षेचा सर्वात मोठा घोटाळा उघड; 7880 उमेदवारांना परीक्षा देण्यास कायमचा प्रतिबंध!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 4, 2022
in क्राईम, महाराष्ट्र, शिक्षण
0
टिईटी घोटाळा : शिक्षक पात्रता परीक्षेचा सर्वात मोठा घोटाळा उघड; 7880 उमेदवारांना परीक्षा देण्यास कायमचा प्रतिबंध!

लोकप्रवाह, पुणे दि. ०४ आॕगस्ट : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक पात्रता परीक्षा (T E T) संदर्भात कारवाईचे आदेश देण्यात आले असून या प्रकरणातील 293 उमेदवारांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा – 2019 (दि. 19 जानेवारी 2020) च्या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यानुसार आता गैरप्रकारामध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवारांची निवड रद्द करणे व शास्ती करणेबाबत 2019-2020 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमधील झालेल्या गैरव्यवहाराबाबत सायबर स्टेशन पुण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानुसार त्याच्या तपासादरम्यान परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिकांची तपासणी केली असता 7880 उमेदवार परीक्षेतील गैरप्रकारात सहभागी असल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच परीक्षार्थी परीक्षेला बसूनही त्यांनी गैरप्रकार करून स्वतःस पात्र करून घेतले असल्याचेही सांगण्यात आले आहे.

काही उमेदवार गैरप्रकारात सहभागी
शिक्षक पात्रता परीक्षा 2019 चा अंतिम निकाल 28 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार एकूण 16705 उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी काही उमेदवार गैरप्रकारात समाविष्ट असल्याचे स्पष्ट झाले होते.

बनावट प्रमाणपत्र प्राप्त
293 उमेदवारांनी आरोपीसोबत बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले आहे तर उर्वरित 87 उमेदवार हे आरोपींच्या संपर्कात असल्याचे आढळून आले आहे.

निश्चित केलेले आदेश
गैरप्रकारमध्ये सहभागी असलेले परीक्षार्थींच्या विरुद्ध परीक्षा परिषदेने निश्चित केलेली आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://mahatet.in या स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. शिक्षण खात्याच्या कारवाईमुळे अनेक जणांवर या कारवाईचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Post Views: 448
Previous Post

चोपडा बी.फार्मसी महाविद्यालयातील ‘म्यूझियम’चा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

ITBP Bharati 2022 : 10 वी उत्तीर्णांना देशसेवेची संधी!! इंडो-तिबेटियन बाॕर्डर पोलीस फोर्समध्ये भरती सुरु..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us