Friday, September 18, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

ITBP Bharati 2022 : 10 वी उत्तीर्णांना देशसेवेची संधी!! इंडो-तिबेटियन बाॕर्डर पोलीस फोर्समध्ये भरती सुरु..

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 4, 2022
in नोकरी व रोजगार
0
ITBP Bharati 2022 : 10 वी उत्तीर्णांना देशसेवेची संधी!!  इंडो-तिबेटियन बाॕर्डर पोलीस फोर्समध्ये भरती सुरु..

लोकप्रवाह दि. ०४ आॕगस्ट – इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये भरती निघाली आहे. या माध्यमातून (ITBP Bharti 2022) कॉन्स्टेबल (कारपेंटर), कॉन्स्टेबल (मेसन), कॉन्स्टेबल (प्लंबर) पदांच्या 108 जागा भरल्या जाणार आहेत.

यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

एकूण पदसंख्या – 108 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17/09/ 2022

अर्ज सुरु होण्याची तारीख – 10/08/ 2022

भरती प्रकार – सरकारी

अधिकृत वेबसाईट – itbpolice.nic.in

विभागाचे नाव – (ITBP Bharti 2022)

  1. कॉन्स्टेबल (कारपेंटर) – 56 पदे
  2. कॉन्स्टेबल (मेसन) – 31 पदे
  3. कॉन्स्टेबल (प्लंबर) – 21 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

कॉन्स्टेबल (कारपेंटर) – 10 वी उत्तीर्ण आणि ITI.
कॉन्स्टेबल (मेसन) – 10 वी उत्तीर्ण आणि ITI.
कॉन्स्टेबल (प्लंबर) – 10 वी उत्तीर्ण आणि ITI.

मिळणारे वेतन –

वेतन संबधी अधिक माहितीसाही PDF जाहिरात पहा.

वय मर्यादा – किमान 18 वर्ष, कमाल – 23 वर्ष

वयामध्ये सूट जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिली आहे.

अर्ज फी –
Open/OBC/EWS – रु. 100/-
SC/ST – फि नाही
PWD/ Female – फि नाही

फीस पे माध्यम –
ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता – पुरुष व महिला

असा करा अर्ज –

सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
किंवा इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स च्या अधिकृत वेबसाईट itbpolice.nic.in ला भेट द्या.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक 17 सप्टेंबर 2022 आहे.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

Post Views: 333
Previous Post

टिईटी घोटाळा : शिक्षक पात्रता परीक्षेचा सर्वात मोठा घोटाळा उघड; 7880 उमेदवारांना परीक्षा देण्यास कायमचा प्रतिबंध!

Next Post

भगिनी मंडळ नर्सिंग कॉलेजच्या वतीने जागतिक स्तनपान सप्ताहनिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

Next Post
भगिनी मंडळ नर्सिंग कॉलेजच्या वतीने जागतिक स्तनपान सप्ताहनिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

भगिनी मंडळ नर्सिंग कॉलेजच्या वतीने जागतिक स्तनपान सप्ताहनिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us