Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त प्रताप विद्या मंदिराची भव्य जनजागृती रॅली!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 11, 2022
in शिक्षण
0
आजादी का अमृत महोत्सवानिमित्त प्रताप विद्या मंदिराची भव्य जनजागृती रॅली!!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ११ आॕगस्ट – येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिरा तर्फे दि.४ ऑगस्ट २०२२पासून ते ९ ऑगस्ट २०२२ पर्यंत क्रांती  सप्ताहांतर्गत विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, महिला मेळावा, कृषीपर मार्गदर्शन, राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा, देशभक्तीपर स्लोगन स्पर्धा व वेशभूषा-आज एक क्रांतिकारक आदि स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम- राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचे कार्य केले गेले. शालेय स्तरावर या स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप करण्यात आलीत.
दि११ ऑगस्ट २०२२ गुरुवार रोजी सकाळी ८ वाजता स्वराज्य महोत्सवाची सुरुवात करण्याअगोदर विद्यार्थ्यांची जनजागृतीपर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. एनसीसी कॅडेट, गावातील विभाग, सकाळ विभाग, उर्दू विभाग, दुपारी विभाग व क्रिडा विभाग आदि विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते अरुण नगर- श्रीराम नगर- थाळनेर दरवाजा-  ग्रामीण पोलीस स्टेशन या मार्गाने प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांचा उत्साह व सुरबद्ध घोषणांनी शहरातील नागरिकांंमध्ये हर घर तिरंगा ही मोहीम अतिशय प्रभावीपणे बिंबवण्याचा प्रयत्न या रॕलीच्या माध्यमातून करण्यात आला. राष्ट्रध्वजधारी एनसीसीचे कॅडेट्स, विद्यामंदिरातील चिमुकल्यांच्या जयघोष करणाऱ्या घोषणा याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. या भव्य रॅलीची सांगता विद्या मंदिराच्या प्रांगणावर करण्यात आली.
“हर घर तिरंगा, हर एक के मन में तिरंगा, भारत की आन बान और शान तिरंगा” असा संदेश देत रॕलीची सांगता करण्यात आली. यावेळी विद्या मंदिराचे मुख्याध्यापक पी.एस.गुजराथी, उपमुख्याध्यापक एस. जी.डोंगरे, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य जे.एस. शेलार, पर्यवेक्षिका एम.डब्ल्यू.पाटील, पर्यवेक्षक एस. एस.पाटील, पी.डी.पाटिल, एनसीसी विभाग शिक्षक रोहन पाटील, जे.आर.बडगुजर, क्रीडाशिक्षक एन. एन.महाजन आदिंसह इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी उपस्थिती व परिश्रम घेतले.
Post Views: 352
Previous Post

वर्धा शहर आम आदमी पार्टी तर्फे मोहरर्मनिमित्त शरबत वाटप

Next Post

क्लास वन महिला अधिकारीस बेड्या; अवघ्या काही हजाराची लाच भोवली!!

Next Post
क्लास वन महिला अधिकारीस बेड्या; अवघ्या काही हजाराची लाच भोवली!!

क्लास वन महिला अधिकारीस बेड्या; अवघ्या काही हजाराची लाच भोवली!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us