Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा येथे कापूस पिकावरील बोंड अळी व बोंड सड व्यवस्थापन यासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 20, 2022
in शेती विषयक
0
चोपडा येथे कापूस पिकावरील बोंड अळी व बोंड सड व्यवस्थापन यासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. २० आॕगस्ट – तालुक्यातील बोरखेडा येथे कापूस पिकावरील बोंड अळी व बोंड सड व्यवस्थापन संबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी रासी सीडस कंपनीच्या वतीने गुलाबी बोंडअळीच्या बंदोबस्तासाठी कामगंध सापळे व लुर वाटप करण्यात आले.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना कृषी अधिकारी डि.एम. शिंपी
यावेळी शेती शाळेस उपस्थित शेतकऱ्यांना पंचायत समितीचे कृषि अधिकारी डी.एम.शिंपी तसेच रासी सीडस कंपनीचे अमोल बोरसे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कामगंध सापळे लावण्याविषयी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
कामगंध सापळे लावण्याविषयी प्रात्यक्षिक दाखवतांना
कार्यक्रम यशस्वीतेकरीता कृषि विभाग आत्मा चे महेंद्र साळुंखे व रासी सीडसचे संदीप वाघ यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 566
Previous Post

बारी समाजातील गुणवंतांचा गौरव; स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन..

Next Post

चोपडा आॕनर किलिंग प्रकरण; अखेर त्या वकीलावर गुन्हा दाखल!! आरोपींची संख्या आता १३, दोघे अद्याप फरार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us