Friday, September 18, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा शहरात आम आदमी पक्षातर्फे करण्यात आले गणेशभक्तांचे स्वागत; विसर्जन मिरवणूकी दरम्यान केला अनेकांनी पक्ष प्रवेश!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 7, 2022
in राजकीय
0
चोपडा शहरात आम आदमी पक्षातर्फे करण्यात आले गणेशभक्तांचे स्वागत; विसर्जन मिरवणूकी दरम्यान केला अनेकांनी पक्ष प्रवेश!!

लोकप्रवाह, चोपडा दि. ७ – शहरात पाचव्या दिवशी श्रींचे विसर्जन केले जाते. श्रींच्या विसर्जनाच्या दिवशी आम आदमी पक्षातर्फे गणेश मंडळांच्या स्वागतासाठी स्वागतकक्ष उभारण्यात आला होता. सदर स्वागत कक्षामार्फत प्रत्येक गणेश मंडळाच्या अध्यक्षाचे श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी गणेश विसर्जन मिरवणूकीकरीता आलेल्या अनेकांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी निवृत्ती बडगुजर, भूषण धनगर, अनिल महाजन, आसिफ उस्मान, राजेंद्र साळुंखे, आरडी पाटील, ईश्वर सोनवणे, हर्षल सोनवणे, कृष्णा बोरसे, पंकज सोनवणे, प्रकाश बी पाटील, निलेश सोनार, भूषण महाजन, राकेश पाटील, लीलाधर चौधरी व दीपक पाटील आदींनी जाहीर प्रवेश केला.

गणेशभक्तांचे स्वागत करतांना आपचे तालुका संयोजक आर.डी. पाटील व इतर..

यावेळी जिल्हा सहसंयोजक विठ्ठलराव साळुंखे , जिल्हा प्रसिद्धप्रमुख रईस खान, तालुका संयोजक राजेंद्र पाटील, शहर संयोजक सुधीर पाटील, तालुका सहसंयोजक समाधान बाविस्कर, कृष्णा सोनवणे, तालुका सचिव राकेश पाटील, शहर सचिव रामचंद्र भालेराव, युवा आघाडी शहर संयोजक हसन तेली, प्रशांत बुवा, समाधान पटाईत, समाधान भालेराव, शैलेंद्र पवार, कमलेश बारेला, रतिलाल भिल, हिम्मत मोरे, शेख जलीस अहमद आदींसह इतरांची उपस्थिती होती.

Post Views: 306
Previous Post

कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी ‘देसी’ अभ्यासक्रमाचा शुभारंभ

Next Post

पोलीस निरिक्षकांसह संपुर्ण टिमचा शहरातील गणेश मंडळांनी केला सत्कार !!

Next Post
पोलीस निरिक्षकांसह संपुर्ण टिमचा शहरातील गणेश मंडळांनी केला सत्कार !!

पोलीस निरिक्षकांसह संपुर्ण टिमचा शहरातील गणेश मंडळांनी केला सत्कार !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us