Friday, September 18, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

पोलीस निरिक्षकांसह संपुर्ण टिमचा शहरातील गणेश मंडळांनी केला सत्कार !!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 7, 2022
in शहर विशेष
0
पोलीस निरिक्षकांसह संपुर्ण टिमचा शहरातील गणेश मंडळांनी केला सत्कार !!
लोकप्रवाह, चोपडा दि. ७ आॕगस्ट – शहरातील पाच दिवसांनी झालेल्या श्रीच्या विसर्जन सोहळ्यामध्ये पोलींसांनी बजावलेल्या महत्वपुर्ण भुमिकेसाठी शहरातील विविध गणेश मंडळांतर्फे पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस स्टेशनच्या आवारात शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.
पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण व सहकारी यांचा सत्कार करतांना माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, हरीष पवार, वासुदेव महाजन, जगदिश मराठे, प्रविण देशमुख व इतर गणेश मंडळ सदस्य..

दि. ४ रोजी पार पडलेल्या गणेश विसर्जन सोहळ्याला सर्व पोलीस बांधवांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपले कर्तव्य पार पाडले. पोलीसांनी मिरवणुकीमध्ये गणेशभक्तांसह ठेका सुद्धा धरला. यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात मिरवणुक पार पडली. यामुळे पोलिसांचे आभार व्यक्त करावे या भावनेतून शहरातील गणेश मंडळांनी पोलीस स्टेशनला येत पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण, सहाय्यक पोलीस निरिक्षक अजित साळवे, पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे, पोलीस नाईक शेषराव तोरे, ज्ञानेश्वर जवागे, संतोष पारधी, मिलिंद सपकाळे, वेलचंद पवार, पोकाँ. प्रकाश मथुरे, लव सोनवणे व होमगार्ड बांधव आदिंचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, रविंद्र पाटील व इतर सदस्य (ईगल कल्ब), शिवसेना उप शहरप्रमुख हरीष पवार, योगेश राजपूत, जितेंद्र पारधी, विजय पारधी, मनोज पारधी, संदिप चव्हाण व इतर सदस्य (रामपूरा गणेश मित्र मंडळ) शिवसेनेचे उपशहर प्रमुख वासुदेव महाजन, महेंद्र महाजन व इतर सदस्य ( फुले नगरचा राजा गणेश मित्र मंडळ), , प्रविण देशमुख, जगदिश मराठे, रमेश विसावे व इतर सदस्य ( पाटीलगढीचा सम्राट गणेश मंडळ), कन्हैया बारी, राहुल देशमुख, प्रथमेश चौधरी व इतर सदस्य ( ओम साईराम गणेश मित्र मंडळ) आदिंची उपस्थिती होती.
Post Views: 521
Previous Post

चोपडा शहरात आम आदमी पक्षातर्फे करण्यात आले गणेशभक्तांचे स्वागत; विसर्जन मिरवणूकी दरम्यान केला अनेकांनी पक्ष प्रवेश!!

Next Post

चोपडा महाविद्यालयात आर्थिक साक्षरता विषयावरील कार्यशाळा संपन्न

Next Post
चोपडा महाविद्यालयात आर्थिक साक्षरता विषयावरील कार्यशाळा संपन्न

चोपडा महाविद्यालयात आर्थिक साक्षरता विषयावरील कार्यशाळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us