Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा महाविद्यालयात आर्थिक साक्षरता विषयावरील कार्यशाळा संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 7, 2022
in शिक्षण
0
चोपडा महाविद्यालयात आर्थिक साक्षरता विषयावरील कार्यशाळा संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि.७ आॕगस्ट : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील करीअर कट्टा व भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने गुंतवणूकदार जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यशाळेप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी हे कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे व भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड ऑफ इंडियाचे प्रशिक्षक रोहित मिश्रा तसेच रजिस्ट्रार डी.एम.पाटील  आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यशाळेत जवळपास ६० शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी रोहित मिश्रा ‘इंडियन सेक्युरिटी मार्केट’ या विषयावर बोलतांना म्हणाले की, ‘ गुंतवणूक हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जबाबदारी बघून गुंतवणूक करणे ही काळाची गरज आहे. साक्षर गुंतवणूकदार हाच सुरक्षित गुंतवणूकदार असतो. खरेदी क्षमता वाढविण्यासाठी गुंतवणूक वाढविणे गरजेचे आहे. SEBI ही संस्था गुंतवणूकदारांचे संरक्षण करते. गुंतवणूकदारांचे संरक्षण करणे व त्यांना प्रोत्साहन देणे तसेच सुरक्षेला प्राधान्य देणे ही कामे करते. म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीसाठी सुरक्षित असतो. यावेळी त्यांनी रॉयल्टी फ्लो, डीव्हीडंट असे गुंतवणुकीचे अनेक पर्याय सांगून उपस्थितांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इंग्रजी विभागप्रमुख डी.एस.पाटील यांनी केले तर आभार करीअर कट्टाचे समन्वयक वाय.एन.पाटील यांनी मानले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डी.पी.सपकाळे, डॉ.एम.एल.भुसारे, डी.डी.कर्दपवार, ए.एच.साळुंखे, व्ही.बी.पाटील, स्नेहा राजपूत, रुपाली साळुंखे, शुभम सूर्यवंशी, उज्वल मराठे  यांनी सहकार्य केले.
Post Views: 292
Previous Post

पोलीस निरिक्षकांसह संपुर्ण टिमचा शहरातील गणेश मंडळांनी केला सत्कार !!

Next Post

नागलवाडी येथे दत्त नगरचा राजा मित्र मंडळातर्फे हिंदु जनजागृती समिचीच्या माध्यमातून व्याख्यान संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us