Sunday, April 26, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

नागलवाडी येथे दत्त नगरचा राजा मित्र मंडळातर्फे हिंदु जनजागृती समिचीच्या माध्यमातून व्याख्यान संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 7, 2022
in सामाजिक
0
नागलवाडी येथे दत्त नगरचा राजा मित्र मंडळातर्फे हिंदु जनजागृती समिचीच्या माध्यमातून व्याख्यान संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ७ आॕगस्ट – तालुक्यातील नागलवाडी येथे दत्त नगरचा राजा मित्र मंडळाकडून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वक्ते म्हणून हिंदु जनजागृती समितीचे निखिल कदम हे उपस्थित होते. तसेच यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ.चंद्रकांत बारेला, जेष्ठ नागरिक धर्मदास नगरसिंग पाटील, माजी सैनिक समाधान पाटील व धनंजय भादले यांची उपस्थिती होती. व्याख्यानामध्ये लव जिहाद, गो रक्षा व धर्म जागृती या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच डाॅ.चंद्रकांत बारेलां यांनी देखील हिंदु एकता टिकवून ठेवण्याचे आवाहन यावेळी केले.
यावेळी यशवंत चौधरी, अनिल पाटील, सुधाकर चौधरी, किशोर दुसाने, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, मंडळाचे अध्यक्ष सागर दगडू पाटील, भाजप सोशल मिडीयाचे अध्यक्ष धर्मदास पाटील, आर्थिक आघाडीचे अध्यक्ष नितीन राजपुत, सचिन मधुकर पाटील, नामदेव लुकडू पाटील, गोपाल नामदेव पाटील, उपसरपंच सचिन पाटील, ग्रामपंचायत सदस्य गोपाल राजपुत, राहुल पाटील, तुषार पाटील, अतुल पाटील, भुषण पाटील आदिंसह गणेशभक्त बंधु-भगीनी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 268
Previous Post

चोपडा महाविद्यालयात आर्थिक साक्षरता विषयावरील कार्यशाळा संपन्न

Next Post

प्रताप विद्या मंदिर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

Next Post
प्रताप विद्या मंदिर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

प्रताप विद्या मंदिर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 25 : चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात संपन्न झाला....

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 22 : येथील विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी...

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

by टीम लोकप्रवाह
April 21, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 21– चोपडा शहरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत...

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

by टीम लोकप्रवाह
April 19, 2026
0

टीम लोकप्रवाह,  चोपडा दि. 19 : चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी कार्यभार हाती...

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

by टीम लोकप्रवाह
March 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा/ नागपूर, दि. २२ मार्च २०२६ : वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे आज...

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us