Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

प्रताप विद्या मंदिर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 8, 2022
in शिक्षण
0
प्रताप विद्या मंदिर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ८ आॕगस्ट – येथील प्रताप विद्या मंदिरात गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बोलताना संस्थेच्या सचिव माधुरी मयूर म्हणाल्या की दुसऱ्याच्या तालावर नाचण्यापेक्षा स्वतःचा ताल ओळखा, सुर शोधा व जिवनाचा आनंद घ्या. ज्ञानाचा उपयोग विध्वंसक कार्याऐवजी विधायक गोष्टींच्या निर्मितीसाठी केल्यास सृजनशीलता जन्मास येते. गुणवंत विद्यार्थ्यांनी सकारात्मक यशाकडे वाटचाल करत असतानाच वेळप्रसंगी अपयश आले तरी ते पचवण्याची तयारी ठेवायला हवी. अपयशाने खचून न जाता पुन्हा उभे रहा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, कार्यकारी संचालक चंद्रहासभाई गुजराथी, रमेश जैन, मुख्याध्यापक पी.एस.गुजराथी, पर्यवेक्षक एस.एस.पाटील, माधुरी पाटील, उपप्राचार्य जे.एस.शेलार, संस्थेचे समन्वयक गोविंद गुजराथी आदिंसह पालक उपस्थित होते.
 प्रताप विद्या मंदिरात इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच इतिहास प्रज्ञाशोध परीक्षा व एन.एम. एम.एस. परीक्षा यामध्ये यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार यावेळी करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधत पंकज नागपुरे, पंकज शिंदे, एन.वाय.मलिक, अकमल शेख, जावेद शेख, शाहीन सैयद या गुणवंत शिक्षकांचे सत्कार देखील यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक पी.एस. गुजराथी यांनी शाळेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. सूत्रसंचालन टी. ई. लोहार यांनी तर आभार प्रदर्शन जे. एस. शेलार यांनी केले. पंकज नागपुरे आणि प्रदीप कोळी यांच्या कलादालन विभागाने ईशस्तवन सादर केले.
Post Views: 564
Previous Post

नागलवाडी येथे दत्त नगरचा राजा मित्र मंडळातर्फे हिंदु जनजागृती समिचीच्या माध्यमातून व्याख्यान संपन्न

Next Post

चोपड्यात रोटरी तर्फे शिक्षक दिनानिमित्त ‘नेशन बिल्डर अवॉर्ड – २०२२’ चा वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Next Post
चोपड्यात रोटरी तर्फे शिक्षक दिनानिमित्त ‘नेशन बिल्डर अवॉर्ड – २०२२’ चा वितरण सोहळा उत्साहात संपन्न

चोपड्यात रोटरी तर्फे शिक्षक दिनानिमित्त 'नेशन बिल्डर अवॉर्ड - २०२२' चा वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us